महायुती व महाविकास आघाडी कडून आश्वासनांचा पाऊसNovember 7, 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक(Maharashtra Assembly Elections)मध्ये दोन्हीही आघाड्यांनी जर सत्तेत आल्यावर आपण कोणती कोणती काम करू याविषयी आश्वासनांचा पाऊस पडत आहे…