Mahashivratri 2025-नांदेड जिल्ह्यामधील हे बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिर महर्षी वाल्मिकी यांनी स्थापन केले आहेFebruary 26, 2025 आज महाशिवरात्री(mahashivratri 2025) मुळे भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आहे तसेच ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी अभूतपूर्व…