भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व कप्तान प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी
हे क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी रेल्वे विभागामध्ये टीसी या पदावर कार्यरत होते
हे आपणा सर्वांना माहितीच आहे पण सध्या महेंद्रसिंग धोनी यांचं टीसी
म्हणून निवड झालेले त्यांची अपॉइंटमेंट ऑर्डर सध्या सोशल मीडियामध्ये
वायरल होत आहे
भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कप्तान म्हणून महेंद्रसिंग धोनी
यांच्याकडे पाहिले जाते संपूर्ण जगामध्ये आपली बॅटिंग व कीपरिंग व कप्तान
होऊन घेतलेले निर्णय गाजलेले आहेत पण क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी
हे अत्यंत साधेपणाचे आयुष्य जगत होते ते रेल्वे डिपार्टमेंट मध्ये टीसी चे काम करत होते
त्यांच्या टीसीच्या पदावर नियुक्ती चे पत्र सध्या सोशल मीडियावर दिसत आहे