रामदेव बाबा यांच्या पतंजली वर सुप्रीम कोर्टाने अवमान केल्याची नोटीस दिली
आपल्या जाहिरातीमध्ये पतंजली प्रत्येक रोगावर परमनंट इलाज अशी जाहिरात
पतंजली करते पण हा दावा भ्रमक आहे असं सुप्रीम कोर्टाला वाटतं
केंद्र सरकार सुद्धा अशा जाहिराती पाहून सुद्धा डोळे बंद करून बसली आहे
असे सुप्रीम कोर्ट म्हणाले
पतंजलीच्या डायरेक्टरांना नोटीस पाठवून तुमच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा
खटला का चालू नये अशी विचारणा केली व पुढील तीन आठवड्यामध्ये उत्तर
सादर करण्याचे आदेश दिले पतंजलीच्या मेडिकल प्रॉडक्ट च्या जाहिरातीवर बंदी आहे
ज्यामध्ये रोगांचा पर्मनंट इलाज अशी जाहिरात असते तसेच केंद्र सरकारलाही काय
कारवाई केली हेही विचारले आहे
पतंजलीच्या जाहिरातींमध्ये पर्मनंट रिलीफ या शब्दामुळे भ्रम तयार होतो असे कोर्टाला
वाटते त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती तर माध्यमांमध्ये देऊ नका असा आदेश होता
भ्रमक जाहिराती सोडून बाकी जाहिराती पतंजली प्रकाशित करू शकत होते पण
तरीही काही प्रसार माध्यमांना जाहिराती येथे सापडल्या यामुळे सुप्रीम कोर्ट नाराज झाले