शिवसेना फुटली उद्धव ठाकरे यांच्या पुत्र प्रेमामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस
फुटली शरद पवार यांच्या पुत्री प्रेमामुळे पण हे दोघेही विनाकारण
भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहेत
असा घनाघात अमित शहा यांनी एका कार्यक्रमांमध्ये केला
पुढे अमित शहा म्हणाले जर एकनाथ शिंदे यांना योग्य न्याय मिळाला असता
तर ते फुटून आमच्याकडे आलेच नसते शरद पवार यांनीआपल्या पुत्री प्रेम
बाजूला ठेवले असते तर अजित पवार हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस मधून फुटले
नसते पण उद्धव ठाकरे व शरद पवार हे विनाकारण भारतीय जनता पार्टीला
दोष देत आहेत
या वक्तव्याचे पडसाद आता पडणार व आरोप प्रत्यारोप सुरू होणार