Close Menu
Sankalp Today
    Recent News

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025

    Indian economy-भारताची अर्थव्यवस्था झाली जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 20
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » मंडल आयोगाच्या शिफारसी शरद पवार यांच्यामुळे लागू झाल्या ? -छगन भुजबळ
    No Comments

    मंडल आयोगाच्या शिफारसी शरद पवार यांच्यामुळे लागू झाल्या ? -छगन भुजबळ

    छगन भुजबळ यांच्या मनात काय चालू आहे ?
    Sankalp TodayBy Sankalp TodayJanuary 4, 2025

    काल शरद पवार(SHARAD PAWAR)व छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे दोघेही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमांमध्ये एकत्र आल्याचे पाहायला मिळाले या दोघांमध्ये मनमोकळा संवाद देखील झाला त्यामुळे राज्यांमध्ये नवीन चर्चेला उधाण आले आहे
    शुक्रवार 3 जानेवारी हा दिवस राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरला परदेश वारी अटपून छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे मायदेशी परतले काल झालेल्या दोन कार्यक्रमांमध्ये छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांची हजेरी महत्त्वाची ठरली

     

    chagan bhujabal & devendr fadavnis
    छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात

    छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात
    मंत्रिमंडळा मध्ये स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे प्रचंड नाराज झाले त्यांनी त्यांची नाराजी प्रसार माध्यमांच्या समोर बोलून देखील दाखवली पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मात्र छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांची नाराजी दूर करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही मुंबईमध्ये छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली त्या दोघांमध्ये चर्चाही झाली व त्यानंतर छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे परदेशात गेले 2 जानेवारी रोजी ते देशामध्ये परतले व तीन जानेवारी रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व भारतीय स्त्री मुक्ती दिन या कार्यक्रमाच्या निमित्ताने नायगाव जिल्हा सातारा या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

     

    devendra fadvanis
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित होते विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे देखील उपस्थित होते याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)या दोघांनीही एकमेकांचे भरभरून कौतुक केले यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले मंत्रिमंडळात जागा न भेटल्यामुळे नाराज झालेले छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)ते नेमकी कोणती भूमिका घेतात याविषयी चर्चा चालू होती याच दरम्यान भारतीय जनता पार्टीतील काही बड्या नेत्यांनी छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं अशी इच्छा देखील व्यक्त केली आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी एकमेकांबद्दल केलेले वक्तव्य हा चर्चेचा विषय ठरलेला आहे

    या कार्यक्रमांमध्ये मंत्री पंकजाताई मुंडे आदिती ताई तटकरे राष्ट्रीय जंगम संघटनेचे अध्यक्ष श्रवणजी जंगम विधान परिषदेची सभापती राम शिंदे मंत्री शंभूराज देसाई
    मंत्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री अतुल सावे हे उपस्थित होते नायगाव जिल्हा सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम पुढील पाच वर्षांमध्ये आम्ही शंभर टक्के पूर्ण करू यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून आणि याच स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करू या स्मारकासाठी दहा एकर जमीन त्वरित आधीग्रहण करावे व स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना दिला

    Chaga Bhujbal & Sharad Pawar
    शरद पवार(SHARAD PAWAR)व छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)एकाच व्यासपीठावर

    शरद पवार(SHARAD PAWAR)व छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)एकाच व्यासपीठावर
    राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)आणि शरद पवार(SHARAD PAWAR)हे एकाच व्यासपीठावर यायची ही पहिलीच वेळ होती
    पुणे येथील चाकण मधील एपीएमसी या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार(SHARAD PAWAR)यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर ही भुजबळ पवार यांची पहिलीच भेट त्यामुळे सर्व राज्याच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागल्या होत्या नेमकी छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे शरद पवार(SHARAD PAWAR)यांच्या बद्दल काय बोलतात व शरद पवार(SHARAD PAWAR)हे छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांच्या बद्दल काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं होतं छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी आपल्या भाषणाची सुरुवातीलाच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणा साठी उद्घाटक म्हणून शरद पवार(SHARAD PAWAR)यांना बोलवलं यामुळे छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी आनंद व्यक्त केला शरद पवार(SHARAD PAWAR)यांच्याच प्रयत्नामुळे पुणे येथील महात्मा फुले यांचा वाडा राज्य शासनाने स्वतःकडे घेऊन त्याचे जतन करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय शरद पवार(SHARAD PAWAR)हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना झाल्याचे छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी सांगितले तसेच मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार(SHARAD PAWAR)यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले

    हे हि वाचा-जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    याही गोष्टी सांगायला छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)विसरले नाही याच कार्यक्रमांमध्ये शरद पवार(SHARAD PAWAR)यांनी त्यांच्या हातात असलेल्या निमंत्रण पत्रिकेवर काहीतरी लिहिले व त्याचप्रसंगी छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे कार्यक्रम पत्रिका वाचत होते शरद पवार(SHARAD PAWAR)यांनी त्यांच्या हातातील पत्रिका स्वतःकडे घेऊन आपल्या हातातील निमंत्रण पत्रिका छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांच्या हातामध्ये दिली नेमकं शरद पवार(SHARAD PAWAR)यांनी छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांना त्या पत्रिकेमध्ये काय सूचना केल्या याविषयी प्रसार माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत

    एकंदरीत छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांची नाराजी ते नेमका कोणता निर्णय घेतात याविषयी चर्चा चालू आहेत आणि अशातच छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांची भारतीय जनता पार्टी व शरद पवार(SHARAD PAWAR)यांच्याशी वाढलेली जवळीक ? राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरणे तयार होतात की काय याविषयी चर्चा सुरू झाली आहे

    हे हि वाचा-केंद्र सरकारचा जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा पाच लाख पर्यंत मिळणार मोफत इलाज

    महायुती मधील ओबीसींचा सर्वात मोठा चेहरा म्हणून छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांच्याकडे पाहिले जाते पण मागील वर्षभरामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेला लढा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला प्रखर विरोध करण्याचे काम छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी केले होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस झालेला बंड यानंतर छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी अजित दादा पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले त्यानंतर शरद पवार(SHARAD PAWAR)व छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांची ही पहिलीच भेट व पहिल्याच कार्यक्रमात ते एका व्यासपीठावर आले आणि याच ठिकाणी छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी मंडल आयोगाच्या शिफारशीचा उल्लेख करून त्याचे संपूर्ण क्रेडिट हे शरद पवार(SHARAD PAWAR)यांना दिले सत्ताधारी पक्षात असून देखील छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी शरद पवार(SHARAD PAWAR)यांची केलेली तारीफ यामुळे छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांच्या मनामध्ये नेमके काय चालू आहे

    याविषयी राजकीय वर्तुळांमध्ये व प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे मी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला केलेला विरोध यामुळेच मला मंत्रिपद दिले गेले नाही अशी खंत देखील छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी बोलून दाखवली होती पण छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांच्या नाराजीकडे अजित दादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशा पद्धतीने बघत आहे

    त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न खरंच झाला आहे काय ? परदेश वारी नंतर छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांची नाराजी आता दूर झाली आहे का ? छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत वाढलेली जवळीक हे काय संकेत देत आहे ? मागील काही दिवसापासून छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)व शरद पवार(SHARAD PAWAR)यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याच्याही चर्चा माध्यमांमध्ये होत्या ? छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)नेमकी काय भूमिका घेणार ? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळामध्ये नक्की मिळतील पण आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व शरद पवार(SHARAD PAWAR)यांचे केलेले कौतुक मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत

    Post Views: 221
    CHAGAN BHUHJBAL sharad pawar
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024558 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024683 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    130298
    Views Today : 127
    Who's Online : 2
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.