लोकसभेच्या निवडणुका जसे जसे जवळ येत आहेत तसं तसं सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे मागील काही दिवसापासून चर्चेचा विषय असणारे महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा फार्मूला आज जाहीर झाला यामध्ये
शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक 22 जागा मिळण्याची शक्यता
तर काँग्रेसला 16 जागा मिळण्याची शक्यता
तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा मिळण्याची शक्यता
उद्धव ठाकरे गट
1) रत्नागिरी 2)रायगड 3)ठाणे4)कल्याण 5)पालघर 6)शिर्डी 7)जळगाव 8)नाशिक 9)मावळ 10)धाराशिव 11)परभणी 12)संभाजीनगर 13)बुलढाणा 14)हिंगोली 15)यवतमाळ 16)हातकलंगले 17)सांगली 18)दक्षिण मुंबई 19)दक्षिण मध्य मुंबई 20)मुंबई उत्तर पश्चिम 21)मुंबई उत्तर 22) ईशान्य मुंबई
काँग्रेसच्या जागा
1)नागपूर 2)भंडारा गोंदिया 3)चंद्रपूर 4)गडचिरोली 5)रामटेक 6)अमरावती
7)अकोला 8)लातूर 9)नांदेड 10)जालना 11)धुळे 12)नंदुरबार 13)पुणे 14)सोलापूर 15) कोल्हापूर 16)उत्तर मध्य मुंबई
शरद पवार गट
1)बारामती 2)शिरूर 3)बीड 4)दिंडोरी 5)रावेर 6)नगर 7)माढा 8)सातारा 9)वर्धा 10)भिवंडी