गाजलेला चित्रपट के जी एफ चा अभिनेता यश याचा एक फोटो
सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या फोटोमध्ये
यश आपल्या पत्नीसाठी राधिका साठी एका दुकानांमध्ये तिची आवडती
शुगर कँडी घेण्यासाठी खाली उतरला व प्रथमतः दुकानदाराला विश्वासच
बसेना कि स्वतः अभिनेता यश त्याच्या दुकानांमध्ये उभा आहे
हा प्रसंग घडला आहे
चित्रपूर मथ येथे नंतर चहात्यांनी गर्दी करून फोटोही घेतले यश नी सुद्धा
आपल्या चाहत्यांना नाराज केले नाही
याप्रसंगी त्यांचे दोन्ही मुले आयरा व यथर्व हेही बरोबर होते
यश व राधिका साधेपणाचे राहणार त्यांच्या चाहत्यांना मात्र प्रचंड आवडले