Close Menu
Sankalp Today
    Recent News

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025

    Indian economy-भारताची अर्थव्यवस्था झाली जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 20
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » Raj Thackeray & Uddhav Thackeray Together ठाकरे बंधू एकत्र येणार ?
    No Comments

    Raj Thackeray & Uddhav Thackeray Together ठाकरे बंधू एकत्र येणार ?

    राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत
    Sankalp TodayBy Sankalp TodayApril 20, 2025
    Raj Thackeray & Uddhav Thackeray Together
    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे लवकरच एकत्रित

    सर्वच राजकीय पक्षांना आगामी महानगरपालिकांची वेध लागले आहेत अशातच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षात असलेले दोन भाऊ एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे लवकरच एकत्रित(Raj Thackeray & Uddhav Thackeray Together)येऊन आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्या निवडणुका एकत्रित लढतील अशी शक्यता सध्या दिसत आहे खरोखरच राज ठाकरे(Raj Thackeray)आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार काय?

    महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय घराणे आहेत आणि या घराण्यामधील अतिशय महत्वाचं घराणं म्हणजे ठाकरे घराणं हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला संघटित करणे आणि परप्रांतीय लोकांमध्ये देखील मराठी माणूस कसा महत्त्वाचा आहे हे पटवून देणारे व हिंदुत्व या विषयावर महाराष्ट्रात नव्हे तर सबंध देशांमध्ये परिचित असणारे हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी ही संघटना पुढे हिंदुत्व कडे वळाली व राज्याची सत्ता देखील काबीज केली. स्व.बाळासाहेब ठाकरे यांची भाषण शैली यामुळे सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये बाळासाहेबां बद्दल प्रचंड आदर आहे

    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची दुसरी पिढी पण राजकारणात आली उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)हे त्यांचे सुपुत्र तर राज ठाकरे(Raj Thackeray)हे त्यांचे पुतणे पण बाळासाहेबा ठाकरे सोबत अगदी सुरुवातीच्या काळापासून राज ठाकरे(Raj Thackeray)कायमस्वरूपी बरोबर होते उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)हे राजकारणामध्ये थोडे उशिरा आले पण शिवसेना पक्षातील बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षाचा कार्याध्यक्ष केले आणि इथूनच राज ठाकरे(Raj Thackeray)आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांच्यामध्ये वाद निर्माण व्हायला सुरुवात झाली. शेवटीला 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आपल्या शिवसेना पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपण शिवसेने च्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे व नंतर राज ठाकरे(Raj Thackeray) शिवसेनेतून बाहेर पडले हा शिवसेनेला खूप मोठा धक्का मानला जात होता

    Raj Thackeray
    Raj Thackeray mns chif

    राज ठाकरे(Raj Thackeray)यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली व अवघ्या चार वर्षांमध्ये 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे(Raj Thackeray)यांचे 13 आमदार विजयी झाले सर्वत्र राज ठाकरे(Raj Thackeray) यांची चर्चा सुरू झाली पण हा विजय राज ठाकरे(Raj Thackeray)यांना टिकवता आला नाही त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे(Raj Thackeray) यांचा फक्त एकच आमदार विजयी झाला 2019 च्या निवडणुकीमध्ये देखील राज ठाकरे(Raj Thackeray)यांचा एकच आमदार विजयी झाला तर 2024 च्या निवडणुकीमध्ये मनसेला खातदेखील उघडणार नाही

    हे हि वाचा –Odisha Gold Mines-ओडिशा राज्यात मिळाले सोन्याचे साठे,सोने स्वस्त होणार ?

    राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील पराभूत झाले 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे(Raj Thackeray)यांनी बिनशर्त भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे लोकसभेनंतर महाराष्ट्रातल्या होणारा विधानसभेमध्ये महायुतीमध्ये राज ठाकरेंचा(Raj Thackeray)पक्ष देखील असेल अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली पण महायुतीमध्ये मनसेचा समावेश झाला नाही राज ठाकरे(Raj Thackeray)यांचे सुपुत्र अमित ठाकरे विधानसभा मतदारसंघातून उभे होते तेथे महायुती उमेदवार देणार नाही अशी चर्चा होती पण महायुतीने उमेदवार दिलाच आणि राज ठाकरे(Raj Thackeray)यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी विधानसभेला पराभूत झाले यामुळे राज ठाकरे(Raj Thackeray)आणि महायुतीमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला

    राज ठाकरे यांचे एकत्र यायचे संकेत ?(Raj Thackeray’s hint of coming together?)
    प्रसिद्ध चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे(Raj Thackeray)यांची मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे(Raj Thackeray)यांना उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले महाराष्ट्र आणि मुंबईच्या मराठी माणसाच्या भल्यासाठी हिंदुत्वासाठी मी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांच्यासोबत एकत्र यायला तयार आहे आमची भांडण हि काही महाराष्ट्राच्या हिता पेक्षा मोठी नाहीत या आधी राज ठाकरे यांनी कधीही अशा पद्धतीचे वक्तव्य केले नव्हते अगदी 27 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला त्यावेळी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित(Raj Thackeray & Uddhav Thackeray Together) येतील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या पण तसं घडलं नाही पण महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी स्पष्ट एकत्र येण्याचे संकेत दिले

    Uddhav Thackeray
    उद्धव ठाकरे

    यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी देखील सकारात्मक उत्तर दिले उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले माझ्याकडून भांडण नव्हतीच मी ती मिटून टाकली चला असं म्हणत राज ठाकरे(Raj Thackeray)यांनी दिलेल्या उकाराला उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांनी देखील होकारच दिला मुंबईमध्ये मराठी माणसांमध्ये उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)आणि राज ठाकरे यांच्या बद्दल असलेली आत्मीयता याचा फायदा राज ठाकरे (Raj Thackeray)आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांना निश्चित एकत्रित आल्यानंतर होईल मुंबईमधील मराठी आणि गुजराती मतदार हा कायमस्वरूपी शिवसेना व ठाकरे घराण्याच्या बाजूने राहिलेल्या आहे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांना सुद्धा ही संधीच म्हणावी लागेल कारण एकनाथराव शिंदे यांनी केलेला बंड आणि या बंडा मध्ये शिवसेना पक्ष धनुष्यबाय चिन्ह हे निवडणूक आयोगाने एकनाथराव शिंदे यांना दिले 40 पेक्षा जास्त आमदार हे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांना सोडून एकनाथराव शिंदे सोबत गेले खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे राहिले यास सर्व फोडाफोडीच्या राजकारणाला भारतीय जनता पार्टी जबाबदार असल्याचा आरोप उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांनी वारंवार केलेला आहे

    यामुळेच उद्धव ठाकरे यांना शेवटीला आपला भाऊच जवळचा वाटत असेल अशी शक्यता आहे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा जर आपण विचार केला तर मराठी मतदारांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी महायुतीला फक्त शिवसेना पक्ष हा एकच पर्याय आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे(Raj Thackeray & Uddhav Thackeray Together) यांच्या दोन्हीही पक्षामध्ये मराठी आणि गुजराती मतदारांचा मतविभाजनाचा तोटा राज ठाकरे (Raj Thackeray)आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांना मागील निवडणुकीत बसला होता याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला होता पण जर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित(Raj Thackeray & Uddhav Thackeray Together)आले तर मात्र यामध्ये या दोघांचाही फायदा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे

    हे हि वाचा –Summer Food-उन्हाळ्यात हे पदार्थ म्हणजे अमृतच!
    दोन्ही ठाकरे च्या पक्षाने काय अटी घातल्या ?(What conditions did both Thackeray’s parties impose?)
    राज ठाकरे(Raj Thackeray)आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांचे आलेले वक्तव्य यानंतर या दोन्ही पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळे यामध्ये उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांच्या पक्षातर्फे यापुढे राज ठाकरे(Raj Thackeray)यांनी भारतीय जनता पार्टीची संबंध ठेवला नाही पाहिजे अशा पद्धतीची अट घातली आहे लागते तर मनसेच्या देखील प्रवक्त्यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांनी विषयांमध्ये भारतीय जनता पार्टीचे हात मिळवणी करणार की नाही हे स्पष्ट सांगावे अशा पद्धतीची वक्तव्य केले आहे

    वरील सर्व गोष्टींचा विचार करता राज ठाकरेंनी(Raj Thackeray) उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)एकत्रित आल्यास मराठी व गुजराती मतदार हे या दोघांना एकत्र स्वीकारतील काय आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीची जी विजयाची घोडदौड चालू आहे ती आता महानगरपालिकेमध्ये थांबणार काय ?राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित(Raj Thackeray & Uddhav Thackeray Together)आल्यास आनंद सोईल अशी प्रतिक्रिया मुंबईमधील मराठी मतदार देत आहेत पण मागे घडलेल्या सर्व गोष्टी विसरून हे दोन भाऊ एकत्र येतात काय हे आता पहावे लागेल यासाठी दोन्ही पक्षांमध्ये सण समन्वय असणे गरजेचे आहे त्यासाठी दोन्ही पक्ष यापुढे नेमकी कशी आखणी करतात व कशा पद्धतीने खरच एकत्रित येतात काय ते आता पाहावे लागेल(Raj Thackeray & Uddhav Thackeray Together)?

    Post Views: 331
    MNS & SUBT Raj Thackeray Raj Thackeray & Uddhav Thackeray Together Raj Thackeray news Uddhav Thackeray Uddhav Thackeray news
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024558 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024683 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    130217
    Views Today : 1538
    Who's Online : 1
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.