मागील दोन दिवसापासून मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे व नद्या असतील
ओढे असतील नाले असतील यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे त्यामुळे शेतामध्ये पाणी
साचत आहे व परिणामी पिकाचे मोठे नुकसान होत आहे शासन स्तरावर मदतीची घोषणा
फक्त होते पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी(farmer) हा
मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला आहे सेवा जनशक्ती पार्टीचे प्रमुख प्राध्यापक
मनोहर धोंडे(Manohar Dhonde)हे शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहताना दिसत
आहेत त्यांनी शासनाकडे काही महत्त्वाच्या मुद्द्यावर एक सविस्तर निवेदन दिलेले आहे व या
निवेदनामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इपिक पाहणीची अट रद्द करणे व शेतकऱ्यांना(farmer)
तातडीची मदत करणे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दिलेल्या निवेदनात
प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केलेली आहे नांदेड जिल्हयातील लोहा व कंधार तालुक्यामध्ये
सन २०२४ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्वरीत पंचनामे करुन ओला दुष्काळजाहिर करुन
शेतकन्यांना(farmer) प्रती हेक्टरी ५०,००০/- रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी
प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे तसेच
दि. २९ जुलै २০२४ व दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजीचे कृषि विभागाचे शासननिर्णयात बदल
करून सन २০२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंद करण्याची अट रद्द
करुन सर्व शेतक्यांना(farmer)सरसकट कापूस(Cotton)व सोयाबिन(soybean) पिकासाठी
प्रती हेक्टर ५০০০/- रुपये आर्थिक मदत द्या नांदेड जिल्हयातील लोहा व कंधार तालुक्यातील
शेतक्यांना(farmer) सन २०२३-२४च्या खरीप हंगामासह माणील ३ वर्षापासून पिक विमा
मिळालेला नसल्यामुळे विमा कंपनीला त्वरीत आदेश देऊन सर्व शेतकन्यांना १००४ पिक विमा
देण्याचेआदेश देणेबाबत.आपण सूचना कराव्यात अशीही मागणी मनोहर धोंडे(Manohar Dhonde)
यांनी केली आहे मागील वर्षी सोयाबीनला(soybean)म्हणावा तसा भाव मिळालेला नाही यामुळे
शेतकरी(farmer) आर्थिक संकटात सापडलेला आहे तरी शासनाने सन २०२४ २५ च्या खरीप
हंगामात उत्पादीत होणारे शेतकन्यांचे(farmer) कापूस(Cotton)व सोयाबिनचे पिक शासनाकडून
खरेदी केंद्र सुरुवात करून कापूस(Cotton)प्रती क्वचिटल৭२,०००/- रुपये आणि सोयाबिन(soybean)
प्रती क्वचंटल ६०००/- रुपये प्रमाणे खरेदी करून शेतकऱ्यांना(farmer)मदत करावी अशी ही मागणी
मुख्यमंत्र्याकडे प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केली आहे
शेतकऱ्यांना मदत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वरील संदर्भीय विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की, नांदेड जिल्हयातील लोहा व कंधार
तालुक्यामधील काही सर्कलमध्ये प्रचंड पाऊस होऊन अतिवृष्टी(heavy rain) झालेली आहे.
आणि अद्यापपर्यंत त्याचे पंचनामे झालेले नाहीत. तसेच सन २०२३-२४ च्या खरीप हंगामातील
कापूस(Cotton)व सोयाबीन(soybean) पिकासाठी केवळ ई-पिक पाहणी पोर्टलवर शेतकन्यांनी नोंद
केली नाही म्हणून त्यांना संदर्भीय शासन निर्णयानुसार प्रती हेक्टरी५০০०/- रूपयाची शासकीय मदतही
अद्यापर्यंत मिळू शकलेली नाही. आणि सन २०२३-२४ सह मागील ३ वर्षापासून लोहा व कंधार
तालूक्यातील शेतकरयांना(farmer) पिक विमा कंपनीने(Crop Insurance Company) वेगवेगळया
तांत्रिक अडचणी दाखवून अद्यापपर्यंत पिक विमाही(Crop Insurance Company) दिलेला नाही.
त्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील शेतकरी(farmer) प्रचंडआर्थिक अडचणीमध्ये असून
शेतकऱ्यांच्या(farmer)उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील
शेतक्यांना(farmer) चोह बाजूकडुन मदत न झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये(farmer) प्रचंड रोष निर्माण
होऊन अनेक शेतकरी(farmer)हतबल झालेले आहेत.म्हणून त्यांना शासनाव्या वतीने देण्यात येणारी
आर्थिक मदत तांत्रिक मुद्यांचे भांडवल करून दिली जात नाही ही बाब अत्यंत गंभीरआहे.आणि या
विरोधात कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही. पण यामध्ये शेतकऱ्यांची(farmer)काय
चूक आहे म्हणून स्तरावर तरी आपण शेतकऱ्यांची(farmer) दखल घ्यावी लोहा व कंधार तालुक्यातील
७५४ भागामध्ये प्रचंड अतिवृष्टी(heavy rain) झालेली असून त्यामुळे शेतक्यांचे(farmer)कापूस व
सोयाबीन(soybean)पिक पिवळे पडून पूर्णपणे नष्ट झाले असल्यामुळे खत व बियाणे खरेदीसाठी
शेतकर्यांनी(farmer) खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्जाचीही परतफेड होऊ शकत नाही अशी
परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला आहे. म्हणून शेतकऱ्यांना(farmer)
शासनाच्या स्तरावर मुदत मिळावी विमा कंपनीकडूल(Crop Insurance Company) तातडीने
आर्थिक मदत होणे गरजेवे आहे. नांदेड जिल्हयाच्या लोहा व कंधार तालुक्यात खरीप हंगामात
अतिवृष्टी(heavy rain) मुळे कापूस व सोयाबिन(soybean) हे सारखी मुख्य पिके पिवळे पडून
नष्ट झालेले आहे. त्यामुळे बहुतांशी शेतक्यांना(farmer) चालू खरीप हंगामा मध्ये कापूस(Cotton)
व सोयाबीन पिकाचा योग्य उतार येऊ शकत नाही. आणि जे पिक येईल त्या पिक मालालाही
व्यापान्यां कडून योग्य भाव न देता आर्थिक लुट केली जात आहे. त्यामुळे शासनस्तरा वरून वरील
विषयाला अनुसरून तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.म्हणुत् आपत्या स्तरावरून त्वरीत
मा. जिल्हधिकारी यांवेमार्फत आदेश देऊन लोहा व कंधार तालुक्यासह नादेड जिल्ह्यातील
शेतकऱ्यांचे(farmer) चालू खरीप हंगामात अतिृष्टी(heavy rain)होऊन झालेल्यानु कसानीचे तातडीने
पंचनामे करण्याचे आदेश देऊन त्या सर्व योग्य ती मदत करावी
सन २०২४-२५ व्या वालू खरीप हंगामात अतिवृष्टी(heavy rain)मुळे नुकसान होऊन शिल्लक
असलेल्या पिकापासून मिळालेला शेतमालाला व्यापाऱ्या कडून योग्य भाव न देता आर्थिक लुट
केली जात आहे. त्यामुळे शासन स्तरावरून लोहा कंधार तालुक्यातील या खरीप हंगामातील
कापूस(Cotton)व सोयाबिन(soybean)ची खरेदी एम.एस.पी. नुसार होण्यासाठी शासनाये खरेदी
केंद्र त्वरित सुरुवात करुन कापूस प्रती व्वंटल १२,००০/-रुपये प्रमाणे आणि सोयाबिन(soybean)
प्रती क्चिंटल ६,००০/-रुपये नांदेड जिल्हयाच्या लोहा व कंधार तालूक्यातील शेतक-यांना(farmer)
तांत्रिक मुद्दे पुढे करून पिक विमा कंपनीने(Crop Insuranc Company)फसवणूक केली
असून सन २०२३-२४ व्या खरीप हंगामासह मागील ३ वर्षापासूल शेतकरयांना पिकविमा
(Crop Insurance Company) दिलेला नाही. त्यामुळे शेतकर्यांची(farmer)प्रचंड आर्धिक लुट
झालेली असून कंपनी चे कर्मचारी अरेरावी व मुजोरपणा सह शेतक्यांचे(farmer)शोषण करण्याची
प्रवृत्ती वाढलेली आहे. जे शेतकरी(farmer) अशिक्षित असल्यामुळे व त्यांना पोर्टलवर नाव नोंदणी
करणेसह तंत्रिक बाबींची माहिती नसत्यामुळे अनेक शेतकरी(farmer) पिकविमा कंपनीच्या
(Crop Insurance Company)व शासनाच्या नियमाप्रमाणे त्याची पूर्तता करू शकलेले नाही.
त्यामुळे नियमातील तांत्रिक बाबी पुढे करन व शेत पिकाची आणेवारी खोटी देऊन व लोहा व
कंधार तालुक्यातील शेतकयांना(farmer) पिक विमा कंपनीने(Crop Insurance Company)
सन २०२३-२४ व्या खरीप हंगामासह मागील ३ वर्षापासून पिक विमा दिलेला नाही. त्यामुळे
शेतक-यांची मोठया प्रमाणावर फसवणूक व आर्थिक पिळवणूक झालेली आहे. म्हणून आपल्या
स्तरावरून सदर प्रकरणाची कसून चौकशी करुन फसवणूक करणाऱ्या व शेतकऱ्यांना(farmer)
आरेरावी करणाऱ्या विमा कंपनीच्या(Crop Insurance Company) कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कठोर
कारवाई करावी वरील चारही विषयाला अनुसरून मनोहर धोंडे(Manohar Dhonde)यांनी
सविस्तर निवेदन दिलेली आहे . परंतु अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
म्हणून सन २०२३-२४ व्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंद करण्याची अट त्वरीत
रद्द करुन महाराष्ट्र शासनाच्या च्या शासन निर्णयात बदल करुन सर्व शेतकयांना(farmer)कापूस
(Cotton)व सोयाबिन(soybean) पिकासाठी प्रती हेक्टर५००० /- रूपयाची आर्थिक मदत देण्याचे
संबंधितांना आदेश देण्यातयावेत. आणि तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे
करून प्रती ५००००/- रुपये आर्थिक मदतदेण्यासाठी आणि मागील ३ वर्षपासून पिक विमा कंपनी
कडून शेतक-यांना(farmer)न दिलेला पिक विमा त्वरीत देण्याचे आदेश करण्यातयावेत व तसेच
शेतकयांचा(farmer) शेती माल हमी भावाने खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र त्वरीत
सुरुवात करुन कापूस(Cotton) प्रतीव्विंटल १२,০০০/-रुपये प्रमाणे आणि सोयाबिन(soybean)
प्रती क्विंटल ६,०००/-रुपये प्रमाणे खरेदी करण्यात यावा आणि शेतक्यांना(farmer) आधार देऊन
दिलासा देण्यात यावा
जर शासनाने या मागण्या त्वरित मान्य नाही केल्या तर आंदोलन छेडण्याचा ही इशारा
प्राध्यापक मनोहर धोंडे(Manohar Dhonde)यांनी दिलेला आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाल्या
शिवाय मी गप्प बसणार नाही असे वक्तव्य धोंडे यांनी संकल्प टुडेशी बोलताना केले
खरंच सध्या शेतकरी(farmer) हा अत्यंत अडचणीत सापडलेला आहे चारी बाजूने संकटाची मालिकाही
शेतकऱ्यांच्या(farmer) आयुष्यामध्ये चालू आहे या सर्व संकटांना एकट्या बळीराजांनी कसा सामना
करावा व त्यांचा आवाज हा शासनाच्या कानापर्यंत जाईल काय व त्यांना न्याय मिळेल काय असा प्रश्न
प्रत्येक शेतकऱ्याच्या(farmer)मनामध्ये सध्या आहे पण प्राध्यापक मनोहर धोंडे(Manohar Dhonde)
सारखे जनतेची प्रश्नाची जाण असणारा नेता हा उभा राहिला तर निश्चित शेतकऱ्यांना(farmer)दिलासा
मिळण्याची शक्यता वाढलेली असते
Recent News
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करा प्राध्यापक मनोहर धोंडे यांची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेवा जनशक्ती पार्टीचे मनोहर धोंडे आक्रमक यांची मागणी
Add A Comment