मन की बात च्या माध्यमातून भारताचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क देशवासी यांना
संवाद साधतात हा कार्यक्रम नऊ वर्षापासून
चालू आहे वेगवेगळ्या विषयांवर पंतप्रधान
नरेंद्र मोदी चर्चा करतात पण आदर्श
आचारसंहिता लागल्यानंतर मात्र अशा
प्रकारचे कार्यक्रम घेता येत नाही त्यामुळे
रेडिओवर चालणारा मन की बात कार्यक्रम
पुढील तीन महिन्यासाठी बंद राहील
मागील नऊ वर्षांमध्ये मन की बात चे एकशे
दहा एपिसोड प्रसारित झाले त्यामधून पंतप्रधान
आणि वेगवेगळ्याला विषयांना हात घातला
शेवटचा प्रसारित झालेला भाग हा 111
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 111 हा शुभ
भाग करून तीन महिन्यांच्या नंतर मी येणार असे
सांगितले आता लोकसभेत बहुमत कोणाला
मिळते यावर मन की बात या कार्यक्रमाचं
भवितव्य अवलंबून आहे