आज दुपारी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी देशवासीयांना एक पत्र लिहिले त्यामध्ये त्यांनी मागील दहा वर्षांमध्ये केलेल्या
कामाचा पाढा वाचला यामध्ये काही मुख्य मुद्दे आहेत
मागील दहा वर्षांमध्ये मी घेतलेला प्रत्येक निर्णय हा गरीब शेतकरी युवा महिला यांना
सशक्त बनविण्यासाठी घेतला आहे महिलांचे जीवन सुधारण्यासाठी मीठ मोठमोठ्या
योजना घोषित केल्या प्रधानमंत्री आवास योजना यामधून पक्की घरे बांधून दिली या
पत्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी 370 चा पण उल्लेख केला तसेच ट्रिपल तलाक आम्ही बंद
केला संसदेमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम
नवीन संसद भवन बांधणे तसेच आतंकवाद आणि नक्षलवाद यांच्यावर कठोर प्रहार
करून त्यांना संपविले
शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत केली तसेच उज्वला गॅस योजनेचा उल्लेखही या पत्रात
केला यामध्ये प्रामुख्याने या मुद्द्यांचाआपले विचार आणि सल्ला याची मला राष्ट्र निर्माण
साठी गरज आहे असे या पत्रात उल्लेख केला तसेच आपण मला आशीर्वाद देऊन परत
एकदा अविरत सेवेसाठी मला संधी द्यावी असा आव्हान या पत्रात केले गेले
या पत्रात विशेष गोष्ट म्हणजे एरवी प्रत्येक भाषणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी
भाइयो और बहनो असा करतात पण या पत्राची सुरुवात त्यांनी मेरे प्रिय परिवार जन असा केला