पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीपासून
त्यांनी दोन ते तीन मंदिरांचा प्राणप्रतिष्ठा
केली व तसेच आज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट समुद्राच्या
खोल जाऊन जी द्वारका नगरी समुद्रात
आहे तिचे दर्शन घेतले व
पद्मासनामध्ये बसून काही काळ त्यांनी
जप सुद्धा केला तिथून बाहेर आल्यानंतर
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले
आजचा अनुभव हा माझा आयुष्यातला सर्वश्रेष्ठ अनुभव आहे भगवान श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये जाऊन
मला पूजाअर्चा करता आली मी खरोखर
स्वतः धन्य समजतो तसेच खोल समुद्रात
जाताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोबत
मोराची पंख देखील नेली ते त्यांनी येथे
द्वारका नगरीला अर्पण केले अशा पद्धतीने गोता खोरी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत