लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीची
आज दुसरी यादी जाहीर झाली यामध्ये
महाराष्ट्रात सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या
काही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले
यामध्ये प्रामुख्याने बीडमधून प्रीतम ताई मुंडे ऐ
वजी पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी मिळाली
तर नांदेड मधून विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना परत एकदा संधी मिळाली आहे तसेच
नागपूर नितीनजी गडकरी ‘चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार ‘
सुजय विखे पाटील लातूर सुधाकर ‘
मुंबई पियुष गोयल ‘ रक्षा खडसे ‘
रणजीत सिंग निंबाळकर पुणे मुरलीधर ‘
सुभाष भामरे ‘ स्मिता वाघ वर्धा रामदास तडस
जालना रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे
तसेच या यादीमध्ये मुंबईमधून गोपाळ शेट्टी
व मनोज कोटक यांना वगळण्यात आले आहे