सोन्याच्या वाढत्या किमती यामुळे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर सोने गेले आहे सोन्याने या महिन्यांमध्ये 92 हजार रुपये प्रति तोळा हा टप्पा गाठला आहे सोने आता एक लाख रुपये प्रति तोळापर्यंत जाईल असा अंदाज देखील वर्तवला जात आहे पण अशा मध्येच सर्वसामान्यांना एक दिलासादायक बातमी येत आहे ओडिशा(Odisha) मध्ये सोन्याच्या मोठा(GOLD MINES)साठा आढळून आला आहे येणाऱ्या काळात सोने स्वस्त व्हायची शक्यता आहे?
हे हि वाचा-Sunita Williams पृथ्वीवर परतल्या,फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर यशस्वी लँडिंग
ओडिशा(Odisha) चे खाणकाम विभागाचे मंत्री विभूती भूषण जेना यांनी ओडिशा(Odisha) विधानसभेमध्ये ओडिशा(Odisha)राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे सोन्याचे साठे(GOLD MINES)आढळून आल्याची माहिती मंत्री विभूती भूषण जेना यांनी दिली यासाठी ज्या भागामध्ये सोन्याचे साठे(GOLD MINES) आढळून आलेले आहेत त्या ठिकाणी आणखीन बरच खोदकाम करावे लागेल जर हा सोन्याचा साठा(GOLD MINES)मोठ्या प्रमाणात असेल तर यामुळे ओडिशा(Odisha)राज्याची तसेच आपल्या देशाची देखील आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होऊ शकते कारण कच्च्या तेल नंतर आपला सर्वाधिक पैसा हा सोने खरेदीसाठी परकीय चलन वापरावे लागते त्याचा बोजा हा या मिळालेल्या साठ्यामुळे कमी होणार आहे
सध्या स्थितीला भारताला लागणारे सोने हे आपला देश इतर देशांमधून आयात असतो जर डॉलरच्या किमती वाढल्या तर सोन्याचे देखील किमती भरमसाठ वाढतात आणि त्याचा फटका हा सर्वसामान्यांना बसतो

ओडिशा मध्ये सोने कोठे सापडले
आपल्या देशामध्ये जम्मू कश्मीर राज्यामध्ये गेल्या वर्षी लिथियमचे साठे सापडले होते तसेच राजस्थानमध्ये देखील सोन्याचे साठे(GOLD MINES)सापडले अशी माहिती राजस्थान सरकारने दिली होती आणि त्यानंतर लगेच ओडिशा(Odisha) मधील तीन जिल्ह्यांमध्ये नऊ ठिकाणी सोन्याचे साठे (GOLD MINES) सापडले होते हे तीन जिल्हे आहेत1)देवगड 2)मयूर बंज 3)देवझर या ठिकाणी सोन्याचे साठे सापडले होते अशी माहिती त्या वेळेला ओडीसा सरकारने दिली होती आता यावेळी ओडिशा(Odisha) राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे(GOLD MINES)सापडले आहेत?1)अंगूर 2)नबरंग पूर 3)सुंदरगड4)कोरापटू या ठिकाणी सोन्याचे साठे आढळले आहेत तसेच आणखीन तीन जिल्ह्यांमध्ये देखील सोन्याचे साठे मिळतील असे संकेत मिळत आहेत अशी माहिती ओडीसा सरकारने दिली आहे
हे हि वाचा-GOLD RATE-सोन्याचे दराने तोडले सर्व रेकॉर्ड? प्रति १० ग्राम साठी मोजावे लागतील ऐवढे पैसे?
भारतामध्ये यापूर्वी ज्या सोन्याचे साठे सापडलेले आहेत त्यामधील सोने निघणे आता जवळपास बंद झाले आहे आणि मयूरबंज जिल्ह्यातील सूर्यगुडा रोहाणसी बदामपहार सुलेपत या व अन्य ठिकाणी सोन्याचे साठे असल्याची माहिती मिळत आहे ? देवगड जिल्ह्यातील आदासा व रामपल्ली या दोन ठिकाणी तांब्याची उत्खनन करताना सोन्याचे ही साठे आढळले होते यापूर्वी ओडीसा राज्यामध्ये खान कर्मी विभागाला वेगवेगळे खनिजे सापडल्यामुळे ओडिशा(Odisha) हे राज्य देशात नंबर एक वर पोहोचले आहे आत्ता सध्या ओडिशा(Odisha)सरकार हे सोन्याचे साठे बाहेर काढण्यासाठी नेमकं किती उत्खनन करावे लागेल आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येईल व त्यानंतर नेमके किती सोने या खाणींमधून(GOLD MINES)सापडेल याची पूर्ण मांडणी सध्या ओडिशा(Odisha)सरकार करत आहे भारतीय भूगर्भ सर्वेक्षण व ओडिशा(Odisha)तील खानकर्मी विभाग याविषयी सविस्तर अभ्यास करत आहेत व हे

दोन विभाग प्राथमिक सर्वेक्षण करतील आणि एक तांत्रिक अहवाल तयार करतील व तो शासनासमोर ठेवतील त्यानंतरच आपल्याला कळेल की या सोन्याच्या साठ्या मधून किती सोने आपल्याला काढता येईल व त्यासाठी अंदाजे किती पैसे खर्च होतील
आपण कोणत्या देशात किती सोने मिळते याविषयी जर विचार करायला गेलो तर सर्वात जास्त 1000 मॅट्रिक टन एवढे सोने चीनमध्ये सापडले होते तर गेल्या वर्षी पाकिस्तान मधील पंजाब प्रांतामध्ये देखील साडेआठशे मॅट्रिक टन एवढा सोन्याचा साठा हा असल्याचा दावा पाकिस्तान मधील भूगर्भ शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता
आता भारतामध्ये ज्या सोन्याचे साठे(GOLD MINES)सापडले आहेत त्यासाठी आहे याचा अंदाजा अजून लागलेला नाही जेव्हा तो अहवाल ओडीसा सरकार समोर येईल त्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल यामध्ये खोदकाम करण्यासाठी टेंडर काढले जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मध्ये खोदकाम सुरू होईल या सर्व प्रक्रियेला दोन ते तीन वर्ष वेळ लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच काही प्रमाणामध्ये सोन्याचे भाव कमी होतील अशी शक्यता दिसत आहे पण दोन ते तीन वर्षाच्या आधी या खाणींमधून(GOLD MINES)सोने निघेल याची शक्यता मात्र फार कमी आहे? या सोन्याच्या साठे मिळाल्यामुळे ओडिशा(Odisha) राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
सोन्याचे भाव वाढायची कारणे?
सोन्याचे भाव हे सध्याला विक्रमी स्तरावर आहे सोन्याची भाव नेमके आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये का वाढतात हेही समजून घेणे गरजेचे आहे भारत देश आपल्या लागणारे सोन्याची पूर्तता ही आयात करून करते पण जेव्हा जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होती किंवा राजकीय तेच प्रसंग निर्माण होतात किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी सोने हाच उत्तम पर्याय आहे असे समजून जर सोन्यात गुंतवणूक वाढवली त्याचा सुद्धा थेट परिणाम हा सोन्याच्या भावावर होताना आपण पाहतो
एकंदरीत वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास येणाऱ्या दोन-तीन वर्षांमध्ये सोन्याचे भाव कमी होतील याची शक्यता फार कमी असल्याचे सध्या तरी दिसत आहे ?या खाणींमध्ये(GOLD MINES) जर मोठ्या प्रमाणात सोने जरी सापडले तरी त्यानंतर सुद्धा भाव कमी होण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो
1 Comment
Pingback: Raj Thackeray & Uddhav Thackeray Together ठाकरे बंधू एकत्र येणार ? - Sankalp Today