बारामती – लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ ये लागली सर्वच राजकीय पक्ष
तयारीला लागले बारामतीत हमखास सुप्रिया सुळे निवडून येतात पण अजित पवार यांच्या
फुटी नंतर मात्र राजकीय समीकरणे बदलू लागलीत आता तर चर्चा हि होत आहे कि
विद्यमान खासदार सॊ सुप्रिया विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सॊ.सुनेत्रा पवार या रीगणात
उतरणार आहेत
अजित पवार यांच्या फुटी नंतर महाराष्ट्रा तील सर्वच मतदार संघातील चित्र बदलले आहे
पक्ष व चिन्ह हे अजित पवार कडे गेलाय मुळे शरद पवार यांची चांगलीच पंचायत झाली आहे
बारामती ची जागा हि भा ज पा ला होती आता अजित पवार हे महायुतीत असल्या मुळे
हि जागा राष्ट्रवादी ला जाणार आहे अशी चर्चा आहे तिथून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली
जाणार अशी चर्चा माध्यमं मध्ये आहे असे झाले तर महाराष्ट्रात नणंद भावजयी ची लढत पहावया
मिळेल