‘फोर्ब्स’हे मासिक जगातील तसेच देशातील श्रीमंत व्यक्ती चे यादी
प्रसारित करतात त्यांच्या नवीन यादीत भारतातील सर्वात श्रीमंत होण्याचा
मान मुकेश अंबानी तर दोन नंबरवर गौतम आदाणी आहेत पाहूया
भारतातील १० श्रीमंत लोक कोण आहेत व त्यांची संपत्ती किती आहे
१)मुकेश अंबानी एकूण संपत्ती $११६.९ बिलियन हे रिलायन्स चे मालक आहेत
२)गौतम अदानी एकूण संपत्ती $८६.२ बिलियन हे अडाणी चे मालक आहेत
३)सावित्री जिंदाल एकूण संपत्ती $३०.९ बिलियन या जिंदाल कंपनी च्या मालकीण आहेत
४)दिलीप शंगावी एकूण संपत्ती $२५.७ बिलियन हे सॅन फार्म चे मालक आहेत
५)कायरस पुनावाला एकूण संपत्ती $२४.२ बिलियन हे सेरम इंट चे मालक आहेत
६)शिव नांद्रा एकूण संपत्ती $३६.८ बिलियन हे यच सी एल कंपनीचे मालक आहेत
७)खुशाल पाल सिंग एकूण संपत्ती $२३६.६बिलियन हे डी एफ एल मालक आहेत
८)कुमार बिर्ला एकूण संपत्ती $१९.५बिलियन हे बिर्ला कंपनीचे मालक आहेत
९)रवी जयपुरिया एकूण संपत्ती $१७.४ बिलियन हे आर जे क्रॉप चे मालक आहेत
१०)राधाकृष्ण दमानिया एकूण संपत्ती $१७.२बिलियन हे डी मार्ट चे मालक आहेत