Close Menu
Sankalp Today
    Recent News

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025

    Indian economy-भारताची अर्थव्यवस्था झाली जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 20
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » MLA Ratnakar Gutee-आ.रत्नाकर गुट्टे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले ?
    No Comments

    MLA Ratnakar Gutee-आ.रत्नाकर गुट्टे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले ?

    आ.रत्नाकर गुट्टे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले ?
    Sankalp TodayBy Sankalp TodayMay 13, 2025

    गंगाखेड-भ्रष्टाचाराने(Corruption)सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे पण मी जर तुम्हाला सांगितलं की आमदार देखील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे(Corrupt officials)कमालीचा परेशान झालेला आहे असं जर म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte) यांनी स्वतः अधिकाऱ्यांना मी तुम्हाला पैसे देतो पण गरीब शेतकऱ्यांकडून पैसे मागू नका अशी उपहासात्मक विनंती त्यांनी चक्क कर्मचाऱ्यांना केली?

    http://sankalptoday.com/wp-content/uploads/2025/05/WhatsApp-Video-2025-05-13-at-17.26.53.mp4

    संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीचे आयोजन गंगाखेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये करण्यात आले होते याप्रसंगी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी,तहसीलदार,उपविभागीय अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना अधिकाऱ्यांनी पैसे मागितले असल्याचे तक्रार अनेक लाभार्थ्यांनी केली आणि यामुळे संतप्त झालेल्या रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte)यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte)यांनी मागील एक उदाहरण सांगत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की मी एका विभागामध्ये अधिकारी पैसे मागत आहेत हे कळाल्यानंतर मी पन्नास लाख रुपये एका अधिकाऱ्याकडे जमा करणार होतो व शेतकऱ्यांकडून पैसे न घेता ते पैसे मी दिलेल्या 50 लाखांमधून घ्या पण माझ्या शेतकरी बांधवांना त्रास देऊ नका हे उदाहरण सांगितले व त्यानंतर लगेचच

    ratnakar gutte

    आमदार रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte)यांनी तुम्ही सांगा त्या माणसाकडे मी चाळीस-पन्नास लाख रुपये ठेवतो असा प्रश्न तेथे बसलेल्या एका महिला अधिकाऱ्याला आमदार रत्नाकर गुट्टे( Ratnakar Gutte)यांनी विचारला माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी माझ्याकडे पैसे आहेत त्या चाळीस-पन्नास लाखांपैकी एक शेतकरी आला त्याला तुम्ही जेवढे पैसे मागतात तेवढे त्यामधून वजा करून घ्या पण माझ्या मतदारसंघातील गोरगरीब शेतकऱ्यांना पैशासाठी तंग करू नका अशी ताकीद देखील आमदार

    हे हि वाचा –हाडांमधील कमजोरी दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय

    रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte)यांनी कर्मचाऱ्यांना दिली तसेच या व्हिडिओमध्ये पुढे रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte)असे म्हणाले की पिठामध्ये मीठ टाका म्हणजे गोड होईल त्यांना असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले पण याचा नेमका अर्थ हा सामान्य माणसाच्या लक्षात आला नाही ?पुढे रत्नाकर गुट्टे( Ratnakar Gutte)असेही म्हणाले की तो माणूस देखील तुम्हाला दहा-वीस रुपये देतोच पण त्यावर तुमची पोट भरत नाही या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे कर्तव्यदक्ष आमदार रत्नाकर गुट्टे( Ratnakar Gutte)यांनी

    अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले व पंधरा दिवसाच्या आत माझ्या गोर गरीब जनतेचे काम करा असा आदेश देखील दिला यामुळे तिथे उपस्थित असलेल्या मतदारांनी टाळ्या वाजवून आमदार रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte)यांचे आभार मानले पण या व्हिडिओ नंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित झालेले आहेत आपण त्याविषयी चर्चा करूया

    हे हि वाचा –Pahalgam Terror Attack-भारत पाकिस्तानातून कोणत्या वस्तू आयात करतो ?

    जर एखाद्या लोकप्रतिनिधीला भ्रष्ट अधिकारी(Corrupt officials)जुमानत नसतील तर तिथे सामान्य मतदाराचे शेतकऱ्यांचे कसे व्हायचे हा प्रश्न मोठा आहे? यानिमित्त दुसरा प्रश्न हा तयार होतो की या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर(Corrupt officials) मग नेमकी वचक कोणाची आहे यांच्यावर कारवाई कोण करणार यांच्यावर कारवाई होणार की नाही आणि झाली तर ती कोणत्या स्वरूपाची असेल?
    आपल्या मतदारसंघातील अधिकारी हे भ्रष्ट आहेत ही बाब एका आमदाराच्या लक्षात येते मग प्रशासकीय यंत्रणेमध्ये अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर(Corrupt officials)कार्यवाही का केली जात नाही?जर एखाद्या सामान्य माणसाने या अन्यायाच्या विरुद्ध या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवायचे ठरवले तर त्याचा आवाज दाबला जातो सरकारी कामात अडथळा आणला या कायद्याखाली त्याच्यावर कार्यवाही देखील केली जाते या भीतीमुळे सामान्य माणूस सहसा अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या(Corrupt officials)नादाला लागत नाही

    Ratnakar Gutte
    आमदार रत्नाकररावजी गुट्टे

    एका अधिकाऱ्याची तक्रार देखील आपण जर वरिष्ठांकडे केली तर त्या तक्रारीची चौकशी करणारे त्याच विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी असतात ते आपल्याच विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करतील तर कशी? जर खरोखरच अशा प्रकारची कार्यवाही केली तर त्यांचाच विभाग त्यांचेच डिपार्टमेंट बदनाम होईल अशी भीती त्या विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या मनात असणारच?
    गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte)यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे या भ्रष्ट अधिकाऱ्यांपुढे(Corrupt officials)मी पैसे ठेवतो पण जनसामान्यांना पैसे मागू नका असे उपहासात्मक सांगावे लागत असेल

    तर आता त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वर कार्यवाही कोण करणार?ज्या बैठकीमध्ये आमदार रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte)यांनी हा प्रश्न उपस्थित केला ती बैठक ही संजय गांधी निराधार योजनेची बैठक होती म्हणजे या बैठकीसाठी आलेले लाभार्थी हे निराधार आहेत त्यांना कोणताही प्रकारचा आधार नाही अशा गोरगरीब जनतेकडून जर अधिकारी पैसे खात असतील तर ही निश्चित चिंतेची बाब आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र याच व्हिडिओची चर्चा आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर(Corrupt officials)कडक शासन झालेच पाहिजे याविषयी कडक नियमावली असलीच पाहिजे जेणेकरून सामान्य माणूस या अधिकाऱ्यांच्या जाळ्यामध्ये अडकणार नाही व त्याची आर्थिक पिळवणूक होणार नाही गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदारांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर(Corrupt officials) कार्यवाही करण्याची मागणी देखील केली आहे

    आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या गोष्टीचे पडसाद येणाऱ्या अधिवेशनामध्ये पडतात का शासन स्तरावर या व्हिडिओमुळे येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही होती का हे पाहावे लागेल की परत एकदा चौकशीचे कारण दाखवून भ्रष्ट अधिकाऱ्यांना(Corrupt officials)पाठीशी घातले जाईल काय ?
    भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली खरोखरच एक कीड आहे
    हा भ्रष्टाचार जर रोखायचा असेल तर गरज आहे आमदार रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte)यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आमदाराची व त्यांच्यासारख्या स्वभावाची

    Post Views: 297
    Corrupt officials Corrupt officials NEWS Gangakhed news Ratnakar Gutte sankalp today
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024558 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024683 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    130185
    Views Today : 1418
    Who's Online : 11
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.