अंतरवाली सराटी -मनोज जरांगे पाटील यांना काल हायकोर्टाने विचारले होते की तुम्ही
औषधोपचार घेणार की नाही हे स्पष्ट सांगा असे निर्देश हायकोर्टाने जरांगे पाटील यांना दिले होते
10 फेब्रुवारीपासून मनोज जारांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला बसले आहेत
त्यांच्या प्रमुख मागणी सगळे सोयरे या अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात करणे विशेष अधिवेशन बोलवणे हे आहेत
तर काल हायकोर्टाने या आदेशा प्रमाणे
मनोज जरांगे पाटील यांनी काल सलाईन घेतले पण त्यांची प्रकृती मात्र खालावली आहे
काल काही वेळा पर्यंत त्यांना शुद्ध पण नव्हती हे आपण वेगवेगळ्या चॅनेल पाहिले आहे
दरम्यान शासन स्तरावर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा मराठ्यांच्या बाजूने आहे असे कळत आहे
यासाठी सरकार 21 22 फेब्रुवारीला एक विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत आहे पण मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत
काल सकल मराठा समाजातर्फे पुकारलेल्या बंदला महाराष्ट्रामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला तसेच हा बंद शांततापूर्णपणे झाला
Recent News
मनोज जरांगे उपोषणावर ठाम तब्यत मात्र खालावली
ajit pawar antarveli sarathi marathi btreking news marathi devendra fadwanis eaknath shinde ek maratha lakh maratha live manoj jarange manoj jarange patil manoj jarange patil marathi news maratha maratha aarkshan maratha aarkshan andolan maratha andolan maratha reservation maratha samaj marathi news sandipan bhumre sankalp today santosh pawr uday samant