कोरोना संकट संपलं आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला तो जीडीपी
अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न व प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्राने देशाची
अर्थव्यवस्था धरली आहे जीडीपी मध्ये महाराष्ट्र चे योगदान हे सर्वाधिक राहिले
तर दुसऱ्या स्थानी उत्तर प्रदेश राहिलेतसेच गुजरातची सुद्धा जी एस डी पी ही
उल्लेखनीय वाढ झाली 2.2 एवढी वाढ झाली आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिषा मध्य प्रदेश
कर्नाटक याही राज्यांमध्ये उल्लेखनीय योगदान राहिले
दरडोई उत्पन्न – दरडोई उत्पन्नामध्ये गुजरात हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे तेथे दरडोई
उत्पन्न 1.9% ने वाढले कर्नाटक तेलंगाना उत्तर प्रदेश यांनी सुद्धा दरडोई उत्पन्नामध्ये चांगली
कामगिरी केली पण आपला महाराष्ट्र मात्र दरडोई उत्पन्नामध्ये राज्याची घसरण झाली आहे
235 आधार अंकांनी वृद्धी होऊन भारतीय अर्थव्यवस्था पाहायला मिळाली यामध्ये 56 आधार
अंकाचे महाराष्ट्राचे योगदान तर 40 आधार अंकाचे उत्तर प्रदेशचे योगदान राहिले
म्हणजे जीडीपी मध्ये महाराष्ट्र राज्य हे परत एकदा अवस्था नी राहिले व भारतीय
अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम महाराष्ट्राने केले