क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आयपीएल(IPL)च्या 18 व्या मोसमाचे वेळापत्रक(Schedule)जाहीर झाले आहे त्यामुळे क्रिकेट प्रेमींची आयपीएल(IPL) कधी होणार त्याचे वेळापत्रक(TIME TABLE)कसे असेल या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम लागला आहे
यंदाचा आयपीएल(IPL)चा 18 वर्ष आहे जगातील दिग्गज खेळाडूंना एका छत्राखाली आणून आयपीएल(IPL)चे सामने खेळले जातात या अठराव्या हंगामाचे वेळापत्रक (Schedule)जाहीर केले हे वेळापत्रक(Schedule)आयपीएल(IPL)च्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे

पहिला सामना कधी व कोणत्या संघामध्ये ?
आयपीएल(IPL)च्या 18 व्या मोसमाची सुरुवात ही 22 मार्च रोजी होणार आहे या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कोलकत्ता विरुद्ध बंगळुरू असा हा सामना खेळवला जाईल हा सामना ईडन गार्डनमध्ये खेळला जाणार आहे गेल्या आयपीएल(IPL)ची विजेता टीम कोलकत्ता आपल्या घरच्या मैदानावर बंगळुरू सोबत खेळणार आहे तसेच या साखळी सामन्यातील प्ले ऑफ 20 ते 23 मे च्या दरम्यान खेळवले जाणार आहेत तर अंतिम सामना हा 25 मे रोजी कोलकत्ता येथे होणार आहे म्हणजे यंदाचा मोसमाचा पहिला आणि शेवटचा दोन्ही सामने हे कोलकत्ता शहरात खेळवले जाणार आहेत

आयपीएल(IPL) मध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत यासाठी 65 दिवसांचा वेळ लागणार आहे आपण मागील आयपीएल(IPL)चा इतिहास बघायला गेलो तर मुंबई आणि चेन्नई यांनी या दोन्हीही संघांनी पाच पाच वेळा आयपीएल(IPL) ट्रॉफी आपल्या नावाने केलेली आहे आयपीएल(IPL)चे सामने हे एकूण 13 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत त्या मध्ये मुंबई,दिल्ली,बंगलरु,चेन्नई,लखनऊ,हैदराबाद,जयपुर,अहमदाबाद,धर्मशाळा,कोलकत्ता,न्यू चंदीगड,गुवाहाटी, विशाखापटनम या 13 ठिकाणी आयपीएल(IPL)चे 74 सामने खेळवले जाणार आहेत

आयपीएल(IPL) 2025 स्पर्धा कशा होणार ?
यंदाच्या आयपीएल(IPL) मध्ये गतवर्षीप्रमाणेच तोच फॉरमॅट असेल त्या फॉरमॅट नुसार दहा संघांची विभागणी ही दोन गटात करण्यात आलेली आहे प्रत्येक संघ हा लीग टप्प्यामध्ये 14 सामने खेळतील व पॉइंट टेबल मध्ये अव्वल असलेल्या दोन संघ पहिल्या क्वालिफायर मध्ये आमने-सामने येतील तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये एलिमिनेटर मॅच खेळवला जाईल पहिल्या क्वालिफायर मध्ये पराभूत संघ हा आणि एलिमिनेटर या सामन्यामध्ये जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायर बरोबर सामना खेळेल येथील विजयीता संघ हा क्वालिफायर मध्ये विजेत्या संघास विरुद्ध अंतिम फेरीत पोहोचेल

ग्रुप ए मधील टीम चेन्नई सुपर किंग्स,रॉयल चॅलेंजर्स बंगलोर,राजस्थान रॉयल्स,पंजाब किंग्स,कोलकत्ता नाईट रायडर्स
ग्रुप बी मधील टीम मुंबई इंडियन्स,गुजरात टायटन्स,दिल्ली कॅपिटल्स,सनराईज हैदराबाद,लखनऊ सुपर जॉइंट्स
या टीम असतील
आयपीएल2025 चे वेळापत्रक
१)22 मार्च, शनिवार कोलकाता नाइट वि .रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
7:30 PM स्थळ-कोलकाता
२)23 मार्च, रविवारसनरायझर्स हैदराबाद विरुद्धराजस्थान रॉयल्स
दुपारी ३:३० स्थळ -हैदराबाद
३)23 मार्च, रविवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
7:30 PM स्थळ -चेन्नई
४)24 मार्च, सोमवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
7:30 PM स्थळ -विशाखापट्टणम
५)25 मार्च, मंगळवार गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
7:30 PM स्थळ -अहमदाबाद
६)26 मार्च, बुधवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
7:30 PM स्थळ -गुवाहाटी
७)27 मार्च, गुरुवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
7:30 PM स्थळ -हैदराबाद
८)28 मार्च, शुक्रवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
7:30 PM स्थळ -चेन्नई
९)२९ मार्च, शनिवार गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
7:30 PM स्थळ -अहमदाबाद
१०) 30 मार्च, रविवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
दुपारी ३:३० स्थळ -विशाखापट्टणा
११)30 मार्च, रविवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
7:30 PM स्थळ -गुवाहाटी
१२)31 मार्च, सोमवार मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
7:30 PM स्थळ -मुंबई
१३)1 एप्रिल, मंगळवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
7:30 PM स्थळ -लखनौ
१४) 2 एप्रिल, बुधवार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स
7:30 PM स्थळ -बेंगळुरू
१५)3 एप्रिल, गुरुवार कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
7:30 PM स्थळ -कोलकाता
१६)4 एप्रिल, शुक्रवार लखनौ सुपर जायंट्स वि मुंबई
7:30 PM स्थळ – चेन्नई
१६)5 एप्रिल, शनिवार सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
दुपारी ३:३०स्थळ -चेन्नई
१७)5 एप्रिल, शनिवार पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
7:30 PM स्थळ -नवीन चंदीगड
१८)6 एप्रिल, रविवार कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
दुपारी ३:३० स्थळ -कोलकाता
१९)6 एप्रिल, रविवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स
7:30 PM स्थळ -हैदराबाद
२०) 7 एप्रिल, सोमवार मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
7:30 PMस्थळ -मुंबई
२१)8 एप्रिल, मंगळवार पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
7:30 PM स्थळ -नवीन चंदीगड
२२)9 एप्रिल, बुधवार गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
7:30 PM स्थळ -अहमदाबाद
२३)10 एप्रिल, गुरुवार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
7:30 PM स्थळ -बेंगळुरू
२४)11 एप्रिल, शुक्रवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
7:30 PM स्थळ -चेन्नई
२५)12 एप्रिल, शनिवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
दुपारी ३:३० स्थळ -लखनौ
२६)12 एप्रिल, शनिवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज
7:30 PM स्थळ -हैदराबाद
२७)13 एप्रिल, रविवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
दुपारी ३:३० स्थळ -जयपूर
२८)13 एप्रिल, रविवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
7:30 PM स्थळ -दिल्ली
२९)14 एप्रिल, सोमवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
7:30 PM स्थळ -लखनौ
३०)15 एप्रिल, मंगळवार पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
7:30 PM स्थळ -नवीन चंदीगड
३१)16 एप्रिल, बुधवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
7:30 PM स्थळ -दिल्ली
३२)17 एप्रिल, गुरुवार मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
7:30 PM स्थळ -मुंबई
३३)18 एप्रिल, शुक्रवार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज
7:30 PM स्थळ -बेंगळुरू
३४)19 एप्रिल, शनिवार गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
दुपारी ३:३० स्थळ -अहमदाबाद
३५)19 एप्रिल, शनिवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
7:30 PM स्थळ -जयपूर
३६)20 एप्रिल, रविवार पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
दुपारी ३:३० स्थळ -नवीन चंदीगड
३७)20 एप्रिल, रविवार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
7:30 PM स्थळ -मुंबई
३८)21 एप्रिल, सोमवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स
7:30 PM स्थळ -कोलकाता
३९)22 एप्रिल, मंगळवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
7:30 PM स्थळ -लखनौ
४०)23 एप्रिल, बुधवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
7:30 PM स्थळ -हैदराबाद
४१)24 एप्रिल, गुरुवार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स
7:30 PM स्थळ -बेंगळुरू
४२)25 एप्रिल, शुक्रवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
7:30 PM स्थळ -चेन्नई
४३)26 एप्रिल, शनिवार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
7:30 PM स्थळ -कोलकाता
४४)27 एप्रिल, रविवार मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
दुपारी ३:३० स्थळ -मुंबई
४५)27 एप्रिल, रविवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
7:30 PM स्थळ -दिल्ली
४६)28 एप्रिल, सोमवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
7:30 PM स्थळ -जयपूर
४७)29 एप्रिल, मंगळवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
7:30 PM स्थळ -दिल्ली
४८)30 एप्रिल, बुधवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्ज
7:30 PM स्थळ -चेन्नई
४९)१ मे, गुरुवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
7:30 PM स्थळ -जयपूर
५०)2 मे, शुक्रवार गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
7:30 PM स्थळ -अहमदाबाद
५१)३ मे, शनिवार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
7:30 PM स्थळ -बेंगळुरू
५२)4 मे, रविवार कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
दुपारी ३:३० स्थळ -कोलकाता
५३)4 मे, रविवार पंजाब किंग्स वि लखनौ सुपर जायंट्स
7:30 PM स्थळ -धर्मशाळा
५४)5 मे, सोमवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
7:30 PM स्थळ -हैदराबाद
५५)6 मे, मंगळवार मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
7:30 PM स्थळ -मुंबई
५६)7 मे बुधवार कोलकाता नाइटरायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
7:30 PM स्थळ -धर्मशाळा
५७)8 मे, गुरुवार पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
7:30 PM
५८)9 मे, शुक्रवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
7:30 PM स्थळ -लखनौ
५९)10 मे, शनिवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
7:30 PM स्थळ -हैदराबाद
६०)11 मे, रविवार पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
दुपारी ३:३० स्थळ -धर्मशाळा
६१)11 मे, रविवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
7:30 PM स्थळ -दिल्ली
६२)12 मे, सोमवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
7:30 PM स्थळ -चेन्नई
६३)13 मे, मंगळवार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
7:30 PM स्थळ -बेंगळुरू
६४)14 मे, बुधवार गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
7:30 PM स्थळ -अहमदाबाद
६५)15 मे, गुरुवार मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
7:30 PM स्थळ -मुंबई
६६)16 मे, शुक्रवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
7:30 PM स्थळ -जयपूर
६७)17 मे, शनिवार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
7:30 PM स्थळ -बेंगळुरू
६८)18 मे, रविवार गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
दुपारी ३:३० स्थळ -अहमदाबाद
६९)18 मे, रविवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
7:30 PM स्थळ -लखनौ
७०)20 मे, मंगळवार पात्रता १
7:30 PM स्थळ -हैदराबाद
७१)21 मे, बुधवार एलिमिनेटर
7:30 PM हैदराबाद
७२)23 मे, शुक्रवार क्वालिफायर
7:30 PM स्थळ -कोलकाता
७३)25 मे, रविवार अंतिम
7:30 PM स्थळ -कोलकाता