नांदेड लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी हैदराबाद संस्थानामध्ये होता त्यानंतर मराठवाड्याचा
भाग हा संयुक्त महाराष्ट्र मध्ये आला व त्यानंतर 1952 ला लोकसभेची निवडणूक झाली
तेव्हापासून ते 2019 पर्यंत कोणते कोणते खासदार हे या मतदारसंघांमध्ये निवडून आले ते पाहूया
1952 ची लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन मतदारसंघ होते यात पहिला
राखीव तर दुसरा खुला असे मतदारसंघ होते
राखीव मतदार संघामधून काँग्रेस पक्षाचे नामदेवराव कांबळे हे विजयी झाले होते
तर खुला मतदारसंघातून काँग्रेसचे शंकरराव टेळकीकर हे विजयी झाले होते
1957 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये SCF या पक्षाचे हरीहर सोनूले हे विजयी झाले होते
राखीव मतदार संघामधून काँग्रेसचे देवराव कांबळे विजय झाले होते
1962 च्या लोकसभा निवडणुक
राखीव मतदारसंघ कमी होऊन एकच मतदारसंघ राहिला
या मतदारसंघामधून काँग्रेसचे तुळशीदास जाधव हे विजयी झाले होते
1967 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे व्यंकटराव तरोडेकर हे विजयी झाले होते
1971 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे व्यंकटराव तरोडेकर ही विजयी झाले होते
1977 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये शेकापचे केशवराव धोंडगे हे विजयी झाले होते
1980 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शंकरराव चव्हाण विजय झाले होते
1984 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शंकरराव चव्हाण हे विजयी झाले होते
1987 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अशोकराव चव्हाण हे विजयी झाले होते
1989 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये जनता दलाचे वेंकटेश काब्दे हे विजयी झाले होते
1991 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील या विजयी झाल्या होत्या
1996 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे गंगाधरराव कुंटूरकर हे विजयी झाले होते
1998 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर हे विजयी झाले होते
1999 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भास्कर पाटील खतगावकर हे विजयी झाले होते
2004 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये भाजपाचे डी बी पाटील हे विजयी झाले होते
2009 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर हे विजयी झाले होते
2014 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अशोकराव चव्हाण हे विजयी झाले होते
2019 लोकसभा निवडणूक
या निवडणुकीमध्ये भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर हे विजय झाले होते