प्रसिद्ध गजल गायक पंकज उदास यांनी
वयाच्या 72 यावर्षी अखेरचा श्वास घेतला
यामुळे भारतीय कला विश्वाचे नुकसान झाले आहे
मागील अनेक वर्षापासून ते कॅन्सर या
रोगाने ग्रस्त होते पण शेवटीला ते यात हरले
त्यांना भारत सरकार तर्फे पद्मश्री हा किताब
देऊन गौरवण्यात आले होते
विशेषता त्यांची गझल ह्या दारू या विषयावर
जास्त असायच्या
1986 मध्ये आलेल्या नाम चित्रपटातील चिट्ठी
आई है या गझलने सर्वांच्या डोळ्यात पाणी
आणले होते आजही भारताबाहेरील लोक
ही गझल ऐकल्यानंतर त्यांचे डोळेत आजही
पाणी आल्याशिवाय राहत नाही
संकल्प टुडेच्या वतीने पंकज उदास यांना भावपूर्ण श्रद्धांजली