प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा असं काही झालं आहे भारताची अर्थव्यवस्था(Indian economy) ही जगातील चार नंबरची मोठी अर्थव्यवस्था झाली आहे भारताची अर्थव्यवस्था(Indian economy) ही आता चार हजार अरब डॉलर एवढी झाली आहे अशी माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली

भारतामध्ये मागील काही वर्षात केलेल्या बदलावाचे सकारात्मक परिणाम हे भारताच्या अर्थव्यवस्थेला(Indian economy) झाल्याचे पाहायला मिळत आहेत त्यामुळेच भारताचे अर्थव्यवस्था ही 4000 हजार अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे भारताने जपान सारख्या प्रगत देशाला ही आता मागे टाकले आहे आता भारताच्या समोर असलेल्या देशांमध्ये 1)अमेरिका 2)चीन 3)जर्मनी नंबर लागतो भारत देश सध्या उत्पादन क्षेत्रामध्ये सर्वात आकर्षक देश बनत आहे यामुळे भारताची आर्थिक घोडदौड चालू आहे तर जपान सारखे प्रगत देश देखील महागाई दर आणि अमेरिकेच्या टेरीफ धोरणामुळे कमालीचा परेशान आहे
एप्रिल 2025 मध्ये जपानची महागाई दर हा 3.5 वर पोहोचला आहे जपानमध्ये वाढती महागाई युवकांची घटलेली संख्या व तेथील प्रशासनाचे चुकीच्या आर्थिक धोरणामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे तर भारतामध्ये मागील काही वर्षांमध्ये उत्पादन क्षेत्र व सेवा क्षेत्र असेल किंवा कृषी क्षेत्र यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे भारत सध्या आत्मनिर्भर देश झाला आहे त्यामुळे अमेरिकेच्या टैरीफ वॉर चा कुठलाही परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर(Indian economy) झाल्याचे दिसून आले नाही प्री ट्रेड एग्रीमेंट मुळे भारताने नवीन बाजारपेठा निर्माण केले आहेत यु.ई., यु.ए.इ, युके अशा देशांच्या बाजारावर अक्षरशः कब्जा केल्याची दिसून येत आहे तसेच रशिया दक्षिण आफ्रिका व दक्षिण एशिया या देशांशी असलेले व्यापारी संबंध यामुळे डॉलर वाढण्याची वाढ कमी होण्याची भीती कमी झाली आणि त्याचाही परिणाम सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेत(Indian economy) दिसत आहे
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF रिपोर्टनुसार भारत 6.3 % एवढ्या वाढीसह जगातील सर्वात जलद वाढणारी अर्थव्यवस्था होत आहे चीनची ही जीडीपी सध्या संथ गतीमध्ये आहे चार ट्रिलियन डॉलर्स याला आपण मराठीमध्ये आज चार हजार अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि अंकात लिहायचे असेल तर (34,06,84,74,24,00,001)
नीती आयोगाची सीईओ काय म्हणाले
नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांच्या म्हणण्यानुसार जर भारताची अर्थव्यवस्था ही याच पद्धतीने वाढत राहिली तर पुढील अडीच वर्षात आत आपण जर्मनीलाही मागे सोडू म्हणजे 2027 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था(Indian economy) म्हणून समोर येईल जर डॉलरचे मूल्य घसरले आणि भारतीय रुपयाचे मूल्य स्थिर राहिले तर आपण लवकरच जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून जगासमोर येणार आहोत ? नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी बोलताना या सर्व गोष्टी या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आय एम एफ च्या रिपोर्टनुसार अनुमान व्यक्त केले आहे
सध्याच्या घडीला अमेरिकेची अर्थव्यवस्था ही तीस हजार अरब डॉलर तर दोन नंबरला चीनची अर्थव्यवस्था ही 19231 अरब डॉलर तर जर्मनीची अर्थव्यवस्था ही 4744 अरब डॉलर आणि भारताच्या अर्थव्यवस्था ही 4000 अरब डॉलर आहे

दिल्लीमधील नीती आयोगाची बैठक
दिल्लीमध्ये निती आयोगाची दहाव्या बैठकीचे आयोजन केले गेले होते या बैठकीसाठी भारतातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले होते या बैठकीमध्ये विकसित भारत 2047 या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना राष्ट्रीय विकासासाठी हातभार लावण्याची आवाहन केले आहे या बैठकीसाठी देशातील 36 राज्यापैकी 31 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली या बैठकीमध्ये फक्त कर्नाटक,पाँडिचेरी,पश्चिम बंगाल,केरळ व बिहार या राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित नव्हते
हे हि वाचा –Pahalgam Terror Attack-भारत पाकिस्तानातून कोणत्या वस्तू आयात करतो ?
या बैठकीतील महत्त्वाचे काही मुद्दे पाहूया
1)आता सर्व राजकीय हवे द्यावे विसरून आपल्याला टीम इंडिया प्रमाणे एकजूट होऊन काम करावे लागेल
2)जर सर्व राज्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल
3)राज्याजवळ असलेले व्हिजन आपण केंद्राच्या व्हिजन शी जोडावे
4)ऑपरेशन सिंदूर चे दीर्घकालीन रणनीती असल्याचेही स्पष्ट केले
5)विकासासाठी दीर्घकालीन योजना बनवाव्या लागतील
6)तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला पाहिजे
या बैठकीमध्ये वरील सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली व देशाचा विकासासाठी एकत्र येऊन काम करणे व तंत्रज्ञान आणि दीर्घकालीन योजना तयार करणे याबाबतीत सकारात्मक चर्चा झाल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेले तणाव तसेच अमेरिकेत ने लावलेल्या टेरिफ यामुळे सध्याच्या स्थितीला तरी भारतीय अर्थव्यवस्थेला(Indian economy) कुठलाही परिणाम झाल्याचे दिसून येत नाहीये
भारताच्या अर्थव्यवस्थेला(Indian economy) मिळालेली चालना पाहता अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे अर्थव्यवस्था ही मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांचे लक्ष आता भारताकडे लागले आहे अनेक देशातील गुंतवणूकदार हे भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार होत आहेत अमेरिकेच्या टेरिफ वाढ नंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल असे तज्ञांचे मत होते पण ते झाल्याचे दिसत नाही भारतातील माहिती तंत्रज्ञान औषधे निर्मिती कंपन्या तसेच सेवा देणाऱ्या कंपन्या व भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले शेती क्षेत्र यामध्ये मागील काही वर्षांमध्ये आलेली जबरदस्त वाढ यामुळे भारताला अनेक वस्तू निर्यात करता आल्या त्याचाही फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला(Indian economy) झाला आहे
हे हि वाचा –Benefits of Soaking:या गोष्टी भिजवून खा व निरोगी राहा
तसेच भारत हा अनेक गोष्टी बाबतीत आत्मनिर्भर झालेला आहे त्यामुळे भारताला बऱ्याच गोष्टी आता आयात करण्याची गरज राहिलेली नाही त्यामुळे देखील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे भारताची ही वाढ अशीच राहिली तर पुढील अडीच वर्षांमध्ये भारत हा जर्मनीलाही मागे टाकून जगातील नंबर तीन ची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येईल भारताच्या अर्थव्यवस्था(Indian economy) हे मिश्र अर्थव्यवस्था(Indian economy) आहे भारतामध्ये कुठल्याही गोष्टीचे उत्पादन करण्यासाठी बाकी देशाच्या मानाने खर्च हा कमी येतो त्यामुळेच एप्पल सारख्या मोठ्या कंपन्या देखील आपली उत्पादन हे भारतात बनवत आहेत