पॅरासिटॅमॉलच्या अति सेवनामुळे होऊ शकतात लिव्हर संबंधित आजार
आपण आजारी पडल्यानंतर किंवा आपल्याला अंग दुखी असताना
आपण सर्रास पॅरासिटॅमॉल खातो पण तुम्हाला माहिती आहे काय आपली
पॅरासिटॅमॉल अति सेवनामुळे तुमचे यकृत (लिव्हर ) हे खराब होऊ
शकते व मृत्यू सुद्धा येऊ शकतो
अमेरिकन विद्यापीठ एडनबर्ग ने केलेल्या उंदरावरील चाचणीमध्ये हे निकष
पुढे आले आहेत
अधिक पॅरासिटॅमॉल सेवनामुळे लिव्हर मधील पेशींचे कार्य बिघडते शक्यतो
पेशींच्या सेल मरण पावतात या पेशी अशा प्रकारे मेल्यामुळे आपल्याला
कर्करोग सिरोसिस हॅपीटायसीस यासारखे आजार होऊ शकतात
पॅरासिटामल हे मोठ्या प्रमाणात वेदनानाशकम्हणून वापरले जाते व ते स्वस्तही
पडते जर ते कमी प्रमाणात घेतले तर त्याचा सारखं दुसरा औषध नाही पण
अति सेवनाने मात्र आपले लिव्हर देखील डॅमेज होऊ शकते यासाठी डॉक्टरांच्या
सल्ल्यानेच आपण पॅरासिटॅमॉल घ्यावे असा सल्ला
एडनबर्ग या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने दिला आहे
Recent News
आपण जर पॅरासिटॅमॉल खात असाल तर सावधान होऊ शकतो गंभीर आजार
can you get extra strong paracetmol paracetamol dose paracetamol tablets marathi paracetmol 650 paracetmol dose for children paracetmol effect on pregnancy paracetmol higher paracetmol higher dose marathi paracetmol side effcts marathi paracetmol side effect paracetmol side effect for baby paracetmol side effect in hindi paracetmol side effect on liver paracetmol side effects paracetmol side effects marathi paracetmol side effects on pregnancy marathi paracetmol side effects on skin paracetmol side eggectd on liver marathi paracetmol syrup paracetmol syrup marathi parasitamol parasitamol tablets parasitamol uses marathi what is paracetmol higher level