मराठा समाज लोकसभेच्या तोंडावर आरक्षणाच्या
मुद्द्यावरून चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे
काल मराठा समाजाची गावोगावी बैठक झाली व
या बैठकीमध्ये प्रत्येक गावांमधून लोकसभेचा
एक फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला यामुळे ऐन
लोकसभेच्या तोंडावर सर्व पक्षांची चांगलीच फजिती
होणार आहे
नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील गजानन विठ्ठलराव चव्हाण
हे नांदेड व परभणी या दोन लोकसभा
मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत
असं त्यांनी आज बोलताना सांगितले लोकसभेची
उमेदवारी साठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची
जुळवा जुळवा करण्यासाठी त्यांनी काम आत्ता
चालू केले आहे मी पण खासदार होणार असं
म्हणत की आपली उमेदवारी दाखल करणार आहेत
मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत
नाही यामुळे मी खासदार होण्याचा सोपा पर्याय
निवडला आहे असे त्यांनी सांगितले
नाव -गजानन विठ्ठलराव चव्हाण
गाव -बेरळी तालुका लोहा जिल्हा नांदेड
शिक्षण – अंडर ग्रॅज्युएट
व्यवसाय -शेती
व ते नांदेड लोकसभा मतदारसंघामधून आपली
उमेदवारी दाखल करणार आहेत