मराठा समाज लोकसभेच्या तोंडावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून
चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे
काल मराठा समाजाची गावोगावी बैठक झाली व या बैठकीमध्ये
प्रत्येक गावांमधून लोकसभेचा एक फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला यामुळे
ऐन लोकसभेच्या तोंडावर सर्व पक्षांची चांगलीच फजिती होणार आहे
सांगली जिल्ह्यातील विटा शहरातील राजेंद्र पोपटराव कदम हे सांगली या
लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत असं
त्यांनी आज बोलताना सांगितले लोकसभेची उमेदवारी साठी लागणाऱ्या सर्व
कागदपत्रांची जुळवा जुळवा करण्यासाठी त्यांनी काम आत्ताच चालू केले आहे
मी पण खासदार होणार असं म्हणत की आपली उमेदवारी दाखल करणार आहेत
मला देश सेवा करायची आहे व काहीतरी बदल घडवायचा आहे म्हणून
मी उमेदवारी दाखल करणार आहे
नाव -राजेंद्र पोपटराव कदम
गाव – विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली
शिक्षण – ग्रॅज्युएट
व्यवसाय – कॉम्पिटर प्रोग्रामिंग
व ते सांगली लोकसभा मतदारसंघामधून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत