केरळमध्ये मागील काही दिवसांमध्ये मम्प्स
या आजाराचेएका दिवसात 200 रुग्ण मिळाले आहेत
तर मागील दोन महिन्यांमध्ये 11468 मिळाले आहे
हा आजार मानवाच्या शरीरामध्ये असलेल्या
रोगप्रतिकारशक्ती वर हल्ला करतो
आजाराची लक्षणे या मध्ये प्रामुख्याने गाल फुगणे
मान फुगणे ताप डोकेदुखी अंगदुखी अशी काही
प्राथमिक लक्षणे पाहायला मिळतात लक्षणे ही दोन ते तीन आठवडे पाहायला मिळतात
हा आजार मानवी शरीरावर काय आघात करतो
मम्प्स एक वायरस पैरामिक्सोवायरस मुळे होतो
याचा प्रसार करोना सारखा होतो म्हणजे हवेतून व
थुंकी मधून होतो या आजारामुळे पेनक्रिया वर
परिणाम होतो
हा आजार रोखण्यासाठी कोविड सारखेच नियम
पाळावे लागतील म्हणजे मास्क वारंवार साबण
लावून हात धुणे हे करावे लागेल
सध्या तरी या आजाराचे महाराष्ट्र पेशंट आहेत
असे ऐकण्यात नाही तरी आपण काही नियम पाळावे