मुंबई आज शिवसेनेने आपली लोकसभेची पहिली यादी जाहीर केली यामध्ये आठ जणांचा समावेश आहे या आठ जणांमध्ये ठाण्याचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे नाव नाही नाही तर पाहूया कोणत्या कोणत्या उमेदवारांना या वेळी संधी मिळाली
1)मुंबई दक्षिण मध्य श्री राहुल शेवाळे
2)कोल्हापूर श्री संजय मंडलिक
3)शिर्डी श्री सदाशिव लोखंडे
4)बुलढाणा श्री प्रतापराव जाधव
5)हिंगोली श्री हेमंत पाटील
6)मावळ श्री श्रीरंग बारणे
7)रामटेक श्री राजू पारवे
8)हातकलंगले श्री धैर्यशील माने
यांना उमेदवारी देण्यात आली आहे यामध्ये महत्त्वाचे म्हणजे हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळेल की नाही अशा चर्चा अनेक दिवसापासून प्रसारमाध्यमांमध्ये होत्या पण अखेरीस त्यांना उमेदवारी जाहीर झाली