लोहा शहरातील नांदेड लातूर रोडवरील
भाजी मंडईला शॉर्टसर्किटमुळे आज
सकाळी सहा वाजता आग लागली
यामुळे भाजी विक्रेत्यांचा मोठ्या
प्रमाणावर नुकसान झाले आहे
भाजी मंडईच्या मागे एक डीपी आहे
या डीपी मधून शॉर्टसर्किट झाले यामुळे
डीपी लगत असलेले
भाजीपालाच्या दुकानांना आग लागली व
दोन ते तीन दुकान जळून खाक झाले व
भाजीपालाही पूर्ण खराब झाला यामुळे
भाजीपाला विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे
तरी सदरील भाजीपाला विक्रेत्यांच्या नुकसान
हे वीज वितरण कंपनीने भरून द्यावे अशी
मागणी गजानन चव्हाण यांनी केली आहे