लोकसभा निवडणुकी आधी भारतीय जनता पार्टीला दोन मोठे धक्के बसले आहेत
कारण या दोघांना उमेदवारी मिळाली व विदेमान खासदार आहेत
पहिल्या आहेत रंजनबेन भट्ट या वडोदरा या लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत
२०१४ मध्ये त्या निवडून आल्या होत्या कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये वाराणसी
व वडोदरा या दोन्ही जागून निवडणूक लढली होती व दोन्ही जागी ते निवडून आले होते पण
नंतर त्यांनी वडोदरा लोकसभा मतदार संघाचा खासदारकी चा राजीनामा दिला होता व याच
ठिकाणाहून रंजनबेन भट्ट निवडून आल्या होत्या नंतर २०१९ मध्ये पण त्या विजयी झाल्या
होत्या व २०२४ मध्ये त्यांना भा ज पा ने उमेदवारी दिली होती पण त्या निवडणूक लढणार नाही
असे त्यांनी जाहीर केले
तसेच गुजरात मधील अरवल्ली येथील भीखाजी ठाकोर यांना पण भा ज पा ने उमेदवारी दिली होती
पण ते हि यंदाची निवडणूक लढणार नाहीत नरेंद्र मोदी व अमित शहा यांना हा मोठा धक्का मानला
जातोय कारण हे दोघेही गुजरात मधून येतात व त्याच राज्यात उमेदवार तिकीट वापस करत आहेत