काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली व देशामध्ये याविषयी
चर्चा सुरू झाली पण ही ईडी असते काय व तिचे काय काम असते ते पाहूया
ईडी म्हणजे काय
एनफोर्समेंट डायरेक्टोरेट अर्थात प्रवर्तन निर्देशालय ही एक आर्थिक गुन्हा संदर्भात
तपास करणारी यंत्रणा आहे वित्त मंत्रालयातील राजस्व विभाग च्या मध्ये ईडी काम करते
1956 मध्ये ईडी ची स्थापना केली गेली व याची मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे
एडी काम कसं करते
ईडी आर्थिक गुन्ह्यांचा तपास करते जर कुठल्याही पोलीस स्टेशनला एक कोटीच्या वरचा
घोटाळ्याचा अर्ज आला तर सदरील पोलीस स्टेशनला ही माहिती ईडी ला दयावी लागते
पण जर एखादं प्रकरण ईडीकडेच आले तर लगेच त्याचा तपास सुरू होतो
तसेच विदेशात असलेल्या संपत्ती विदेशात कोणी संपत्ती घेतली असेल तर बाकी सर्व
प्रकरणाचा तपास तीरी करू शकतो
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घेऊन एखाद्याला अटक करून
त्याची संपत्तीची जप्त करू शकतोचौकशी करणे अटक करणे एखादा च्या घरी छापा टाकने अशा प्रकारचे काम
ई डी करू शकते रोबोट वाद्रा विजय माल्या मनीष सिसोदिया अरविंद केजरीवाल
यांची चौकशी ई डी मार्फत चालू आहे