इंटरनेटच्या युगामध्ये आपण प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर सर्च करतो पण तुम्हाला माहिती आहे
काय की अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण इंटरनेटवर सर्च केल्यास आपल्याला
शिक्षा सुद्धा होऊ शकते
गुगलवर खाली दिलेल्या कोणत्याही गोष्टी चुकूनही सर्च करू नका अन्यथा कायदेशीर
कारवाईला समोर जावं लागेल
1)बॉम्ब बनण्याची प्रक्रिया याबाबतीत आपण कुठलीही गोष्ट सर्च केली तर आपण सरकारच्या
सुरक्षा व्यवस्थेच्या रडारवर याल
2)गर्भपात करणे विषयी आपण जर गर्भपाता संदर्भात कुठलीही गोष्ट सर्च करू नका
3)चाइल्ड पॉर्न पॉर्न फिल्म बघणे व बनवणे दोन्ही क्राईम आहे
4) पीडित महिलेचे नाव सर्च करणे बऱ्याच वेळेस एखाद्या पीडित महिलेचे नाव हे पोलीस
प्रशासनाकडे गुप्त ठेवले जाते ते सर्च करणे पण गुन्हा आहे
.5)खाजगी व्हिडिओ फोटो शेअर करणे स्वतःचे खाजगी फोटो कोणालाही त्यांच्या परवानगीशिवाय
सोशल मीडिया वर टाकता येत नाहीत व शेअर करता येत नाही
इंटरनेट वापरा पण स्वतःच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी व आपलं आयुष्य हे सुखी करण्यासाठी
भलत्याच कामासाठी इंटरनेटचा वापर टाळाच