नवी दिल्ली आज प्रवर्तन निर्देशालय इडी ने आज मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री
व आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांना अखेर अटक केली मागील काही दिवसापासून
त्यांना हजर होण्यासाठी नोटीस पाठवत होती पण अरविंद केजरीवाल हजर होत नव्हते याआधी
या घोटाळ्यामध्ये मनीष सिसोदिया यांनाही अटक झाली होती ऐन लोकसभेच्या तोंडावर अरविंद केजरीवाल
यांना अटक झाल्यामुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत उद्या सकाळी
अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात हजर केले जाईल