केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभेच्या
तारखांच्या घोषणा केल्या केल्या व देशभरामध्ये
आचारसंहिता लागली महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत पहिला
टप्पा हा 19 एप्रिल तर शेवटचा टप्पा एक जून रोजी
पूर्ण होईल व चार जून रोजी मतमोजणी होईल
महाराष्ट्रामध्ये कोणत्या लोकसभा मतदारसंघांमध्ये
कधी मतदान होणार ते पाहूया
19 एप्रिल
भंडारा- गोंदिया ,नागपूर ,चंद्रपूर गडचिरोली, रामटेक
26 एप्रिल
बुलढाणा, अकोला अमरावती, वर्धा, नांदेड ,परभणी यवतमाळ- वाशिम, हिंगोली
7 मे
रायगड ,बारामती ,धाराशिव ,लातूर ,सोलापूर ,माढा ,सांगली ,सातारा ,कोल्हापूर ,हातकणंगले, रत्नागिरी- सिंधुदुर्ग
13 मे
नंदुरबार, जळगाव, रावेर ,जालना ,छत्रपती संभाजीनगर, मावळ पुणे ,शिरूर,अहमदनगर, शिर्डी, बीड
20 मे
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर ,भिवंडी, कल्याण, ठाणे ,मुंबईतील सहा मतदारसंघ