मुंबई -राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ मुंगटीवार यांनी
आज शिवजयंतीच्या निमित्ताने असे जाहीर केले की उत्तर प्रदेश
मधील आग्रा किल्ल्यामध्ये यंदा शिवजयंतीचा उत्सव
साजरा करण्यात येणार आहे
तसेच शिवकालीन शस्त्र पैकी दांडपट्टा हा आता राज्यशस्त्र असेल
अशी ही घोषणा मुनगंटीवार यांनी केली
उद्या शिवजयंतीचा उत्सव हा संपूर्ण देशभरात व महाराष्ट्रात
उत्साहाने साजरा होते याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांना
कैद करून ठेवले होते त्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यंदा शिवजयंतीचा उत्सव होणार आहे
व तसेच दांडपट्टा हे राज्यशस्त्र असेल