यंदा उन्हाळा कडक राहणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे
अल लिनो ची स्थिती मे महिन्यापर्यंत राहू शकते त्यामुळे यंदा भारतामध्ये
सामान्य पेक्षा जास्त गर्मी पडण्याची शक्यता आहे
शुक्रवारी भारतीय मौसम विज्ञान विभाग मी दिलेल्या माहितीप्रमाणे यंदा
मार्च ते मे महिन्यापर्यंत तापमान जास्त राहणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत
यावर्षी अधिक तापमान राहील
उत्तर पूर्व भारत पश्चिम तट दक्षिण सोडून बाकी सर्व ठिकाणी तापमान जास्त राहील
या उकड्यापासून सुटका होण्यासाठी जून महिना
उजडेल असेही I M D ने सांगितले आहे
या गर्मी पासून बचाव करण्यासाठी आत्ताच आपल्या घरातील फॅन कुलर तसेच
एसी दुरुस्त करून घ्यावे व उन्हाळ्यामध्ये
स्वतःची व परिवारातील लोकांची काळजी घ्यावी