वात व्याधी त्याचे हेतू आणि चिकित्सा: वात व्याधी म्हणजे नेमके काय
खरे पाहता प्राकृत वात या ठिकाणी अपेक्षित नाही ही गोष्ट स्पष्ट आहे,
वातदोषाचे सर्वच व्याधीचा यात समावेश होतो, परंतु वाताचे मुख्यतः दोन
प्रकार सांगितले आहेत. सामान्यज व्याधी आणि नानात्मक व्याधी
नानातमक मध्ये केवळ एकच दोष, ठराविक दोषापासून उत्पन्न होऊ शकतात
जशे पक्षघात, कंपवात, इ. नानात्मक व्याधी यामध्ये वाताचे 80 विकार ,पित्ताचे 40
विकार, आणि कफाचे 20 विकार सांगितले आहेत. वायूचा प्रकोपाची कारणे:
रूक्ष ,शीत, अल्प,लघु,पित्त, कटू कषाय रसाचे अशा अन्नाचे सेवन करणे, अतिमैथुन,
जागरण, विविध उपचारांचा मिथ्या योग, रक्तामक्षण, आणि पंचकर्माचा अयोग, अतिव्यायाम,
अतिश्रम, धातूक्षय, वेगवे धारण, आमोत्तपती,आघात म्हणजेच एक्सीडेंटल उंचावरून किंवा
वेगवान वाहनातून पडणे इत्यादी कारणाने वातप्रकोप होतो. वर्षा ऋतू किंवा अन्नजीर्ण
झाल्यानंतर पहाटे तसेच सायंकाळच्या प्रथम प्रहरी वातप्रकोप आढळतो.मुख्यतः वातप्रकोप
धातूक्षय आणि मार्गावरोध या दोन कारणाने जाणवतो.
संप्राप्ती:
स्त्रोतरोध आणि धातूक्षय व्याधी
स्त्रोतरोध म्हणजे शरीर जाड होणे यामध्ये कपप्रकोप आणि आमदोतपती होते स स्त्रोतोवरो
वात व्याधी होतो, धातूक्षेमध्ये हेतू सेवन यात वात प्रकोप स्त्रोतस,मज्जा ठिकाणी रुक्षता, खरता
होऊन रिक्त स्त्रोतस संचय ठिकाणी वायू पुरन वात व्याधी होतो आयुर्वेद क्षेत्रामध्ये एवढे
टिपिकल आणि शास्त्रशुद्ध वर्णन खरोखरच कोठे सापडत नाही रुग्णांचा सखोल विचार
करून किंवा माणसाचे जीवनशैलीचा गोष्टी लक्षात घेतल्या तर साईड इफेक्ट करणारे
औषधी आणि खर्च आणि शरीराची हानी टाळू शकतो .
वात व्याधीचे सामान्य लक्षणे:
पर्व प्रदेशची संकोच किंवा स्तंभ असेल , प्रभागी भेदवत पीडा,रोमहर्ष हस्तप्पादशीर
प्ररदेशी वेदना, खंजता, पांगुल्य,कुभता(कुबडेपण) अंगशोष, निद्रानाश ,गर्भ शुक्ररज
यांचा नाश होणे स्पंदन गात्र सुक्तता शिर, अक्षी, जत्रुग्रिवा ठिकाणी वक्रता, भेदत्वतपीडा,
क्षय लक्षणे:
आढळतात सामान्य चिकित्सा व त्याची उपक्रम म्हणून वागभट्ट आणि जी उपक्रम सांगितले आहे
त्यामध्ये उपस्तंभिक आणि निरू स्थंबित असे प्रकारची सांगितले आहेत सामान्यपणे स्त्रोत
आवृत्त वाताची चिकित्सा करताना शरीरातला वजन कमी होणे यासाठी स्नेहसंवेदन तसेच
वेगवेगळ्या प्रकारच्या बस्ती,विरेचन आणि विशेष औषधी सांगितलेले आहेत google कल्प ,
रासनादी काढा, अनेक धातू कल्प वर्णन केलेले आहेत योग्य आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ला
घेतल्यास शंभर टक्के वात व्याधी कमी होतो. असा अनुभव आहे धातूक्षय चिकित्सा करताना
बल्यकल्प पंचकर्मामध्ये बल्लय पंचकर्म केली जातात धातू वाढवण्यासाठी क्षिरबस्ती, स्नेह बस्ती,
तसेच स्नेहन याचा योग्य तो उपयोग रसायन चिकित्सा,आणि वेगवेगळे आसंवअरिष्ठ याचा वापर
केल्यास खूप चांगला फायदा होतो. आधुनिक शास्त्रामध्ये वात व्याधी आर्थरॅटिस यां अर्थीनी वर्णन
केलेला आहे त्यामध्ये रिमाइटेड अरथराईटिस आणि अर्थराइटिस असे प्रकार आहेत वेदनाशामक
आणि सिटाईरिड औषधी देत राहिल्यास रुग्णास गंभीर परिणामाला सामोरे जावे लागतात
Add A Comment