Recent News
Browsing: राजकीय
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभव मधून महायुतीने चांगला धडा घेतला आहे व लोकसभा निवडणूक मध्ये झालेल्या चुका या आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये यामुळे भारतीय जनता पार्टी व महायुतीने आत्ताच एक योजना आखली आहे ज्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीला शह देण्यामध्ये यश येईल तर ही योजना काय आहे हे आपण पाहूया
महायुतीने आखलेल्या या योजनेला आपण जरा फॉर्म्युला असं सुद्धा म्हणू शकतो यामध्ये प्रामुख्याने महायुतीने लोकसभेला केलेल्या चुका या परत होऊ नये यासाठी मोठी काळजी घेत आहेत
या तीन मतदारसंघांमध्ये नात्यांमध्ये लढत होईल की नाही ते सांगता येत नाही पण या निवडणुकांमुळे कोणाच्याही घरामध्ये
कुठलाही संघर्ष तयार होऊ नये हीच नम्र अपेक्षा प्रत्येकाची असते तरीसुद्धा आता हे पाहणे फार महत्त्वाचे ठरेल की खरोखरच
वरील तीन मतदारसंघांमध्ये नात्यांमध्ये राजकीय संघर्ष होतो की कुटुंबप्रमुख महत्त्वाची भूमिका पार पाडून हा संघर्ष टाळतील हे आता पहावे लागेल
1) महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटप निश्चित नाही
(Seat allocation between Mahayuti and Mahavikas Aghadi is not certain)
2)मनसे विधानसभा स्वबळावर लढवणार (MNS will contest the Assembly on its own)
3)मराठी माणूस आपली वाट पाहत आहे राज ठाकरे (Marathi man is waiting for us Raj Thackeray)
4)उद्धव ठाकरे यांना जनतेने स्वीकारले नाही (People did not accept Uddhav Thackeray)
1)मराठा आंदोलकांवर झालेला लाठी चार्ज 2)कांदा प्रश्न 3)संविधान बदलण्याची भीती 4)उद्योगधंदे गुजरातला नेने 5) फोडाफोडीचे राजकारण 6)उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या बद्दलची सहानुभूती 7)प्रखरतेने झालेला धर्माचा प्रचार 8)ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली 9) ईडी व सीबीआयने केलेल्या कारवाया 10))दिल्लीमधील शेतकऱ्यांचे आंदोलन