लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या बैठकांचे सत्र चालू आहे पण यामध्ये भारतीय जनता पार्टीने
बाजी मारत सहा याद्या जाहीर केल्या व त्यामध्ये 405 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केली
पण या यादीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले यामध्येभाजपाच्या विद्यमान खासदारांची संख्या
ही 291 होती त्यापैकी 101 खासदारांचे तिकीट कापून भाजपाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला तसेच
या 101 मध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे पहिल्या यादीमध्ये 33 दुसऱ्या यादीमध्ये 30 तर पाचव्या यादीत
37 अशी विद्यमान खासदारांची तिकिटे कापली
सर्वांनाच आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा प्रज्ञा ठाकूर वीके सिंग वरून गांधी अश्विनी चौबे हर्षवर्धन
गौतम गंभीर दर्शना जर दोष प्रतापसिंह अशा बड्या नेत्यांची तिकिटे कापली व या ठिकाणी नव्याच चेहऱ्यांना
संधी दिली
42% विद्यमान खासदारांची तिकीट कापून भाजपाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आता आणखीन किती
खासदारांची तिकीट कापली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे