आजच्या जगामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला मोबाईल फोन(Mobile) हा 100% दिसतोस
दिवसान दिवस मोबाईल(Mobile) वापरण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे लहान
मुलांपासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत मोठ्या प्रमाणात मोबाईलचा(Mobile) वापर वाढलेला आहे
पण हाच मोबाईलचा(Mobile) अतिवापर आपल्या मेंदूमध्ये एक केमिकल लोचा करू शकतो अशा
प्रकारची चेतावणी वैज्ञानिकांनी दिली आहे
संपूर्ण जगामध्ये सध्या मोबाईल(Mobile) ने लोकांना अक्षरशः वेड लावले आहे प्रत्येकाच्या हातामध्ये
अँड्रॉइड मोबाईल(Mobile) आल्यामुळे जणू जगच आपल्या मुठीत आले आहे असे प्रत्येकाला वाटू लागले
भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मोबाईल(Mobile) खरेदी करून ती वापरण्यास सुरुवात केली
व भारतीय बाजारामध्ये जिओची इंट्री झाली आणि मोबाईलचा(Mobile) डाटा हा स्वस्त झाला म्हणजे पूर्वी
250 रुपयाला एक जीबी डाटा होता आता अडीचशे रुपयांमध्ये आपल्याला महिन्यामध्ये 60 जीबी डाटा
मिळतो यामुळेच मोबाईल(Mobile) वापरण्याचे प्रमाण हे प्रचंड वाढले आहे
भारतीय व्यक्तींवर एक अभ्यास केला गेला या अभ्यासांती असे आढळून आले की एक भारतीय व्यक्ती
जवळपास रोज चार ते पाच तास मोबाईलवर(Mobile) घालवतो हा आकडा बाकी देशाच्या मानाने खूप जास्त आहे
आता या मोबाईल(Mobile) वापराचे मोजण्याचे प्रमाण आहे स्क्रीन टाईम यामध्ये सर्वाधिक स्क्रीन टाईम(Mobile screen time)
हा इंडोनेशिया या देशाचा आहे ज्यामध्ये तेथील लोक हे सरासरी सहा ते साडे सहा तास मोबाईल(Mobile)
पाहतात तसेच यानंतर ब्राझील आणि सिंगापूर या देशांचा नंबर लागतो व त्या खालोखाल भारत देशाचा नंबर लागतो
यामध्ये प्रामुख्याने भारतीय लोक हे स्वतःचे मोबाईलच्या कामाच्या व्यतिरिक्त सर्वात जास्त वापरतात ते सोशल मीडिया
ओटीपी आणि गेमिंग या गोष्टी पाहण्यास भारतीय लोक पसंती देतात पण या मोबाईलच्या(Mobile) अतिवापरामुळे
मानवाच्या शरीरावर व मेंदूवर याचे गंभीर परिणाम होत आहेत त्यामुळे याविषयी शास्त्रज्ञांमध्ये चिंता व्यक्त होत आहे
भारतीयांचा स्क्रीन टाईम का वाढला(Why screen time of Indians has increased)
भारतामध्ये जिओनी मोबाईलचा(Mobile) डाटा स्वस्त केला व तेव्हापासून भारतीयांच्या स्क्रीन टाईम मध्ये मोठी वाढ
झाल्याचे पहावयास मिळत आहे यामध्ये विशेषता तरुण वर्ग व महिलावर्ग यांच्यामध्ये मोबाईलचे(Mobile) अति वापराचे
प्रमाण सध्या दिसत आहे 2020 मध्ये भारतीयांचा सरासरी स्क्रीन टाईम(Mobile screen time) हा चार ते पाच तास होता
त्यानंतर 2021 मध्ये हा स्क्रीन टाईम(Mobile screen time) वाढवून चार ते सात एवढा झाला तर 2022 मध्ये हा स्क्रीन टाईम
वाढून पाच ते आठ तास एवढा झालेला आहे तर 2023 मध्ये हा वाढून सहा ते नऊ तासापर्यंत गेला आहे यावरून आपण
पाहू शकतो की माझे चार वर्षांमध्ये भारतीयांचा मोबाईल(Mobile) वापरायचा प्रमाण किती वाढले आहे जणू आता या
मोबाईल(Mobile) वापराचे भारतीयांना व्यसनच लागले आहे
मोबाईलच्या अतिवापरामुळे होत आहे डिजिटल स्ट्रेस
(Digital stress is caused due to excessive use of mobile phones)
तसे पाहायला गेले तर मानवाला तणाव हा काय नवीन नाही प्रत्येक व्यक्ती कुठले ना कुठल्या तणावांमध्ये असतोच
व या तणावामुळेच मानवी शरीराला मोठ्या प्रमाणात असाध्य अशा रोगांनी जखडलेले आहे हे सगळे तणाव असताना
भारतीयांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रात्री मोबाईल(Mobile) पाहण्याचे प्रमाण वाढले आहे व झोपेच्या वेळा कमी झालेल्या आहेत
त्यामुळे मानवाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात तणाव येत आहे याला आपण डिजिटल स्ट्रेस असं सुद्धा म्हणू शकतो व रात्री
झोप पूर्ण न झाल्यामुळे अनेक असाध्य अशा व्याधी मानवी शरीराला होत आहेत मोबाईलची(Mobile) इतकी सवय सध्या
लागलेली आहे त्यामुळे झोप सुद्धा लागत नाही
आपण डिजिटल स्ट्रेस मध्ये आहोत की नाही ते कसे पाहावे
(How to tell if you’re under digital stress)
सध्या सोशल मीडिया वापरायचे प्रमाण वाढले आहे व यामुळे मानवाचे मन प्रचंड अशांत झाले आहे कारण आपण टाकलेल्या
पोस्टला घेऊ लाईक कॉमेंट आले की नाही हे जर आपण वारंवार चेक करत असू तर आपल्याला
डिजिटल स्ट्रेस(digital stress) आहे हे ओळखून घ्यावे
दोन आपण टाकलेल्या पोस्टवर किंवा मेसेज वर कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद हा समोरच्या व्यक्तीकडून येत नाही
तेव्हा सुद्धा माणसाच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण व्हायला लागतो व यामधूनच काही मिनिटाच्या
अंतराने सतत मोबाईल(Mobile) चेक करण्याची सवय जडू लागते ही सुद्धा धोक्याची घंटा आहे
समाजात घडणाऱ्या काही घटनांचा आणि आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना तो संबंध मानसिक स्तरावर जोडून
चिंताग्रस्त राहण्याचेही प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे विनाकारण चिंता केल्यामुळे आपल्या मेंदूवर मोठ्या
प्रमाणात ताण पडतो व मेंदूची कार्यक्षमता कमी व्हायला लागते जर एखादी पोस्ट वाचून जर तणाव येत असेल तर
आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटल स्ट्रेस(digital stress)आहे हे ओळखून घ्यावे
ऑनलाइन व ऑफलाइन गेमिंग
(Online and offline gaming)
मोबाईल(Mobile) मध्ये फक्त सोशल मीडिया किंवा युट्युब सारख्या गोष्टीबघतात व त्याबरोबरच ऑनलाइन व
ऑफलाइन गेमची ही प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे आपण आपल्या आसपास पाहू शकतो की मोठ्या
प्रमाणामध्ये एक जण किंवा दोघं तिघं मिळून सतत कुठला ना कुठला गेम ऑनलाईन किंवा ऑफलाईन खेळण्याची सवय
ही सध्या मोठ्या प्रमाणात लागली आहे काही गेम मुळे तर काही जणांना आपला जीव गमावू लागला गेमचे व्यसन हे
सुद्धा डिजिटल स्ट्रेस(digital stress) ला कारणीभूत आहे
डोळ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या
(Eye problems increased greatly)
स्क्रीन टाईम(Mobile screen time) वाढल्यामुळे डोळ्यांवर देखील मोठ्या प्रमाणात ताण येत आहे व त्यामुळे डोळ्यांचे
आजार सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आपण पाहू शकतो की अत्यंत लहान मुलांना सुद्धा मोठ्या नंबरचे चष्मे सध्या
लागत आहेत आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मुले अँड्रॉइड मोबाईल(Mobile) वापरताना त्यांच्या
डोळ्याला पाणी येऊन देखील ते मोबाईल(Mobile) सोडायला तयार नसतात त्यामुळेच डोळ्यांची दृष्टी कमी होत आहे
तसेच आपण याचे वैज्ञानिक कारण जर समजून घ्यायचे असेल आपल्या मेंदूमध्ये डोपा माईन नावाचे एक रसायन असते
व आपण जर सतत मोबाईल(Mobile) वापरत राहिलो तर याचे प्रमाण वाढवून आपण एखाद्या कल्पनेच्या जगात हरवून
जातो यामुळे काही वेळ आपल्याला वास्तविक चेही भान नसते
साधारणता मोबाईलच्या अतिवापरामुळे हे प्रकार होतात तसेच आपण जर दहा मिनिटाच्या वर मोबाईल (Mobile)वापरत
असू तर शास्त्रज्ञांच्या मते आपल्या शरीरामध्ये ऑक्सिटाँसिंन ची पातळी 13 टक्के पर्यंत वाढते यामुळे आपण कोणाला
प्रत्यक्षात ओळखत नसलो व सोशल मीडिया वरून एखाद्याची प्रोफाइल बघून किंवा त्याच्या पोस्ट बघून आपण त्यांच्यावर
विश्वास ठेवायला लागतो व त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये सहानुभूती तयार व्हायला लागते
फसवणुकीच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
(Massive increase in fraud types)
मागील काही वर्षापासून मोबाईलच्या(Mobile) अतिवापरामुळेच फसवणुकीचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे
यामध्ये प्रामुख्याने सायबर क्राईम चे प्रमाण वाढले आहे यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन पैशाची फसवणूक तसेच हानी ट्रॅप
यासारख्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहेत कारण एखाद्या व्यक्तीसोबत सतत चॅटिंग
केल्यामुळे आपणाला त्याची सवय लागून बसलेली असते त्यामुळेच अशा पद्धतीचे गुन्हे वाढत आहेत
वरील सर्व गोष्टीचा आपण अभ्यास केल्यास आपल्या लक्षात असे येईल की भारतीयांमध्ये वाढलेल्या
स्क्रीन टाईम(Mobile screen time) यावरील सर्व गोष्टीला कारणीभूत आहे व हा स्क्रीन टाईम(Mobile screen time)
मोठ्या प्रमाणात पुढे वाढत जाणार आहे तसेच शालेय अवस्थेमध्ये जर विद्यार्थ्यांना मोबाईलची(Mobile) सवय लागली तर
त्यांचे अभ्यासावरचे लक्ष देखील कमी होते व सतत मोबाईल(Mobile) पाहिल्यामुळे मुलांचे लक्ष हे खाण्यापिण्याकडे कमी होते
आपण सोशल मीडिया रोज पाहतो की मोबाईल न दिल्यामुळे अनेक
मुलांमध्ये मानसिक रोगाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे
(The prevalence of mental illness among children has increased significantly)
यावर पर्याय फक्त एकच आहे की आपल्याला जेवढी गरज आहे तेवढाच आपण मोबाईल(Mobile) वापरला
पाहिजे व ज्या व्हिडिओशी ज्या विषयाशी आपले काही घेणे देणे नाही त्याविषयीचे व्हिडिओ पाहणे व एखादा लेख वाचणे हे
आपण बंद केले पाहिजे तसेच आज गेमिंगचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आपण सुद्धा आपल्या
मोबाईल(Mobile) मध्ये गेम न ठेवलेले बरे यामुळे आपला वेळ तर वाचलेलेच त्यासोबतच आपला स्क्रीन टाईम
(Mobile screen time) देखील कमी होईल
विशेष सूचना या लेखांमधील जी आकडेवारी आम्ही दिली आहे व माहिती दिली आहे ती आम्ही वाचून गोळा केलेली आहे
वरील माहिती विषयी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या