मार्च महिनाय्त १2 दिवस बँक बंद असणार
पुढील महिन्यात म्हणजे मार्च मध्ये जवळपास
१2दिवस बँक बंद राहणार आहेत कारण
पुढील महिन्यात पाच रविवार तीन शिनिवार
तसेच धूलिवंदन व महाशिवरात्री ची सुटी आहे
तसेंच ३० तारखेला बँक बंद राहतील व एक
सुटी गुड फर्यायडे चे आहे व इतर २ सुट्या आहेत तयामुळे बँकेत गर्दी होऊ
शकते तसेच मार्च एन्ड पण आहे कि
या मुले पण बँकिंग कामकाजावर परिणाम होऊ शकतो