Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
नांदेड-राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत आणि यामुळे संभावित उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये संभावित लढत कशी होऊ शकते त्याविषयी आपण चर्चा करूया नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात 1)नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ (Nanded North Assembly Constituency) 2)नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ (Nanded South Assembly Constituency) 3)किनवट विधानसभा मतदार संघ (Kinwat Assembly Constituency) 4)भोकर विधानसभा मतदार संघ (Bhokar Assembly Constituency) 5)हदगाव विधानसभा मतदार संघ (Hadgaon Assembly Constituency) ६)देगलूर विधानसभा मतदार संघ (deglur Assembly Constituency) 7)मुखेड विधानसभा मतदार संघ (Mukhed Vidhan Sabha Constituency) 8)नायगाव विधानसभा मतदार संघ (Naigaon Assembly Constituency) 9)लोहा विधानसभा मतदार संघ…
आपण जर पाहिले असेल तर आपल्या आजी आजोबांची तब्येत ही आपल्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली असते ते निरोगी असतात या मग काय कारण आहे याचा आपण शोध घेतला तर आपल्याला कळेल की त्यांच्या काळामध्ये ते जास्तीत जास्त प्रमाणात भरडधान्य(millets)सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्याकडे प्रचलित असलेले बाजरी,ज्वारी हे खात असत या भरडधान्यांचं(millets)आपल्या आहारात काय महत्त्व आहे याविषयी चर्चा करूया आपल्या देशामध्ये वाढणारी लोकसंख्या व घटनारी शेती करण्यासाठी योग्य असलेली जमीन हे दोन चिंतेचे विषय आहेत शेती योग्य जमीन वरचेवर घटत आहे आणि त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचे आव्हान हे शेतकऱ्यांसमोर आहे पूर्वी आपण जास्त प्रमाणामध्ये भरडधान्याचा(millets)उपयोग हे आपल्या खाण्यामध्ये…
Purification of the temple
Order of High Level Inquiry
Only those who have faith are henceforth members of the temple
New scheme to stop ghee adulteration
What do religious scholars think about this?
What is the demand of Deputy Chief Minister Pawan Kalyan?
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका(Maharashtra Legislative Assembly Elections)कधी होणार याविषयी सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे पण निवडणुका नेमका कधी होणार ? व राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू होणार ? निवडणुका झाल्या तर त्याची अंदाजे तारीख काय असेल ?आचारसंहिता कधीपासून लागेल?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या तिरुपती तिरुमला मंदिर देवस्थान(Tirupati Tirumala Temple Devotion)चर्चेत आहे या प्रसादामध्ये माश्यांचे तेल व जनावरांची चरबी(Fish oil and animal fat)चा उपयोग केला गेल्याचा आरोप चंद्रबाबू(Chief Minister Chandrababu Naidu)ने केला होता व एनडीडीबी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड चा एक टेस्ट रिपोर्ट सध्या व्हायरल होत आहे तो काय आहे व खरंच प्रसादामध्ये अशा पद्धतीने अशुद्ध गोष्टींचा वापर केला गेला काय ? कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचे स्थान असलेले तिरुपती बालाजी मंदिर(Tirupati Tirumala Temple Devotion) हे जगातील सर्वात श्रीमंत धर्मस्थळापैकी एक या ठिकाणी दररोज लाखो भाविक भगवान वेंकटेश्वराचे दर्शन घेतात व या दर्शनाच्या नंतर भक्तांना प्रसादरुपी…
One nation, one election’: Modi Cabinet
clears plan for simultaneous polls
One Election|One Nation One Election proposal approved
17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन(Marathwada Liberation Day) म्हणून साजरा केला जातो याच दिवशी जुलमी निजाम राजवटी(Nizam rule)मधून मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राला जोडला गेला होता नेमकं मराठवाडा मुक्ती संग्राम लढा(Marathwada Liberation Day) काय होता व कशा पद्धतीने निजामी राजवटीचा(Nizam rule)शेवट झाला ते आपण पाहूया 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान झाले ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा जवळपास 500 संस्थानांमध्ये आपला देश विखुरलेला होता यापैकी 497 संस्थानांनी भारतामध्ये स्वतःच्या संस्थानांचा विलय करून घेतला होता पण तीन संस्था मात्र भारतामध्ये यायला तयार नव्हत्या यामध्ये जम्मू काश्मीर,जुनागड आणि हैदराबाद या तीन राज घराण्यांनी भारतामध्ये येण्यास नकार दिला…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal) यांना न्यायालयाने जामीन दिल्यानंतर केजरीवाल(Chief Minister Arvind Kejriwal) यांनी आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहोत अशी घोषणा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली आणि अवघ्या काही महिन्यांवर होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुका याआधी मुख्यमंत्री राजीनामा देणार यामुळे दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळणार की दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार याविषयी सध्या चर्चा चालू आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांना कथित मध्य घोटाळ्यामध्ये?अटक झाली होती आणि माननीय न्यायालयाने त्यांना जमानत दिली पण यानंतर आपण मुख्यमंत्री पदावर राहणार नाही अशी घोषणा अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांनी केली अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)हे मागील नऊ वर्ष सात महिने आणि तीन दिवस एवढा काळ…
मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांच्या मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation)आंदोलनाला यश येताना दिसत आहे कारण राज्य सरकार हैदराबाद गॅझेट(Hyderabad Gazette)लागू करण्याच्या विचारात आहे यासाठी एक दिवसीय विधिमंडळाचे अधिवेशन होणार असल्याची माहिती माध्यमांमध्ये सध्या येत आहे मागील अनेक वर्षापासून चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation)आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे लवकरच राज्य सरकार एक विशेष अधिवेशन घेऊन हैदराबाद गॅझेट(Hyderabad Gazette) लागू करण्याच्या तयारीत आहे ? वर्षापूर्वी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांनी उपोषणाला सुरुवात केली वह्या उपोषणाच्या दरम्यान पोलिसांकडून बळाचा वापर केला गेला व मराठा आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला या हल्ल्याचे पडसाद सबंध महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले त्यानंतर मनोज जरांगे पाटील(Manoj…
विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने जन आरोग्य योजने(Jan arogya yojna)मध्ये मोठा बदल केला आहे आणि याचा फायदा देशातील कोट्यावधी जेष्ठ नागरिकांना(Senior citizens)होणार आहे 2019 मध्ये आपल्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाचा सर्वात जास्त खर्च हा वैद्यकीय सेवांवर होतो एखादी घटना घडली तर आणि दवाखान्यात ऍडमिट करण्याची वेळ आली तर मध्यमवर्गीयांना तसेच गोरगरिबांना पैशाच्या अभावामुळे आपला जीव गमवावा लागतो सरकारी दवाखान्यांमध्ये इलाज हा तितकासा चांगला होत नाही व गंभीर आजारांवर तर सरकारी दवाखान्यात इलाज व्यवस्थित केला जात नाही त्यामुळे सामान्य नागरिक हे खाजगी रुग्णालयाकडे जातात पण खाजगी रुग्णालयाची भरमसाठ फीस व तेथील वैद्यकीय सेवा शुल्क हे जास्त असल्यामुळे…