Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
यवतमाळ जिल्ह्यातील वणी व लातूर जिल्ह्यातील औसा येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे सभेसाठी हेलिकॉप्टरने वनी येथे पोहोचले तेथे पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगची तपासणी केली त्यामुळे येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) चांगलेच नाराज झाले आहेत https://x.com/ShivSenaUBT_/status/1855921527528845539?t=WmMRJn_JKq6ZCtwZC0L8FA&s=19 यवतमाळ मधील वनी येथे येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) हेलिकॉप्टरने पोहोचल्यानंतर तेथील उपस्थित निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगेची तपासणी घ्यायची आहे असे सांगितले त्यानंतर येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा व भाजपाच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्यात…
महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसं राज्यामध्ये सर्वत्र प्रचार सभा सुरू झाले आहेत या प्रचार सभांमध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत यामध्ये विशेषता अजितदादा पवार (AJIT DADA PAWAR)यांच्या काही वक्तव्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही ठीक नाही असे संकेत सध्या मिळत आहेत बारामती मधून शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्याविरुद्ध उमेदवारी देऊन अजित दादांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे पण मागील काही दिवसापासून अजित दादा पवार आणि शरद पवार परत एकदा निवडणूक झाल्यानंतर एकत्रित येता की काय?असे संकेत सध्या मिळत आहेत याला काही कारणं देखील आहेत अजित दादा पवार यांनी महायुतीच्या विचारांच्या…
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक(Maharashtra Assembly Elections)मध्ये दोन्हीही आघाड्यांनी जर सत्तेत आल्यावर आपण कोणती कोणती काम करू याविषयी आश्वासनांचा पाऊस पडत आहे या आश्वासनांना मतदार किती प्रतिसाद देतो हे निकालांती स्पष्ट होईल पण सध्या मात्र मोठ-मोठी स्वप्ने दाखविण्यात नेतेमंडळी व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)व महायुती(MAHAYUTI) यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे दोन्हीही आघाड्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली जात आहे आपण पाहूया की कोणत्या आघाडीने कोणत्या घोषणा केल्या आहेत महायुती(MAHAYUTI) महायुती(MAHAYUTI)मध्ये प्रामुख्याने शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे आपल्या कार्यकाळामध्ये महायुतीने (MAHAYUTI)केलेली कामे याविषयी जनजागृती करण्याची मोहीम ही…
गजानन चव्हाण सहसंपादक –महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS)उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करायला सुरुवात केली आणि राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ होऊ लागली राजकीय नेत्यांनी पक्ष बदलण्याचा सपाटा लावला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख येत आहे तसं तसं राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे राज्यातील प्रमुख दोन आघाड्यांमध्ये तिकीट वाटपावरून काही जागांसाठी अद्यापही रस्सीखेच चालू आहे अशातच राजकीय नेते मंडळींना सुद्धा पक्ष बदल करण्यासाठी हालचाली चालू झाले आहेत एखाद्या आघाडीमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाऊन आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी अनेक राजकीय पुढारी सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून…
नवी दिल्ली -महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION)निवडणुकांच्या तारखा आज जाहीर झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले नवी दिल्ली मधील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या याप्रसंगी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) व झारखंड या दोन राज्याच्या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले यापासून ही बोलताना राजीव कुमार यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे सांगितले महाराष्ट्रामध्ये हेही वाचा-http://नारायण गडा वरील दसरा मेळावा महाराष्ट्राची राजकीय समीकरण बदलणार का? https://sankalptoday.com/will-the-dasara-mela-at-narayan-fort-change-the-political-equation-in-maharashtra/ विधानसभेसाठी अर्ज दाखल…
दसऱ्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये एकूण चार मुख्य दसरा मिळावे(DASRA MELAVA) पार पडले यामध्ये मनोज जरांगे पाटील (MANOJ JARANGE PATIL)पंकजाताई मुंडे (PANKJATAI MUNDHE)मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATHRAO SHINDE)व उद्धव ठाकरे (UDHAV TAHKRE)यांच्या दसरा मेळाव्याचा समावेश होता या मेळाव्यांमध्ये काय काय वक्तव्य झाली ते आपण पाहूया हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी असलेला एक दसरा या सणाला हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व आहे याच दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते दसरा मिळावे चार ठिकाण होते बीड जिल्ह्यातील नारायण गड बीड जिल्ह्यातील भगवानगड तर मुंबईमध्ये शिवतीर्थ शिवाजी पार्क आणि आझाद मैदान मुंबई या ठिकाणी चार दसरा मिळावे पार पडले आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे चारीही दसरा मेळावे अत्यंत…
मुंबई–प्रख्यात उद्योजक समाजसेवक श्री रतन टाटा(RATAN TATA)जी यांनी मुंबई मधील ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला त्यांचे वय 86 वर्ष होते त्यांच्यावर आज वरळी येथील स्मशानभूमी मध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उद्योग मंत्री उदय सामंत,प्रसिद्ध अभिनेते आमिर खान,उद्योजक कुमार बिर्ला,मुकेश अंबानी,नीता अंबानी तसेच शरद पवार,सुप्रिया सुळे,राज ठाकरे,उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती भारतातील अग्रगण्य टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा जगातील एक मोठे उद्योजक समाजसेवक रतन टाटा(RATAN TATA)यांचे निधन झाले आहे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे रतन टाटा(RATAN TATA)यांची ओळख प्रत्येक उद्योजक म्हणून तर आहेत पण आपल्या विविध सामाजिक उपक्रमांमधून रतन टाटा(RATAN TATA)यांनी देशांमधील…
नवी दिल्ली – आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रासाठी व मराठी माणसासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)केंद्र शासनाने दिला आहे मागील अनेक वर्षापासून ची मागणीला यश आले आहे मराठी भाषेसह अन्य बंगाली, पाली,आसामी,प्राकृत या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)देण्यात आला आहे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील साहित्यिक विचारवंत कवी मराठी माणूस या सर्वांची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा(Classical language status)द्या अशी मागणी होती अभिजात भाषा म्हणजे काय ? अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळतो (What is classical language? How does one get the status of classical language?) ज्या भाषेचा इतिहास हा अतिव प्राचीन…
नांदेड-राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत आणि यामुळे संभावित उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये संभावित लढत कशी होऊ शकते त्याविषयी आपण चर्चा करूया नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात 1)नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ (Nanded North Assembly Constituency) 2)नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ (Nanded South Assembly Constituency) 3)किनवट विधानसभा मतदार संघ (Kinwat Assembly Constituency) 4)भोकर विधानसभा मतदार संघ (Bhokar Assembly Constituency) 5)हदगाव विधानसभा मतदार संघ (Hadgaon Assembly Constituency) ६)देगलूर विधानसभा मतदार संघ (deglur Assembly Constituency) 7)मुखेड विधानसभा मतदार संघ (Mukhed Vidhan Sabha Constituency) 8)नायगाव विधानसभा मतदार संघ (Naigaon Assembly Constituency) 9)लोहा विधानसभा मतदार संघ…