Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
मराठा आरक्षण प्रश्न वर बोलताना राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना गुलाल उधळला मग उपोषण कशाला अशी प्रतिक्रिया दिली एका पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर शासनाने सर्व मागण्या मान्य केल्यात असे सांगितले याचा गुलाल देखील उधळला मग दहा फेब्रुवारीपासून उपोषण कशासाठी असाच सवाल ठाकरे यांनी केला मी जेव्हा जरांगे पाटील यांना भेटायला गेलो तेव्हा मी त्यांना सर्वांसमोर सांगितले होते की हा तांत्रिक विषय आहे कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही त्यासाठी सर्वोच्च उच्च न्यायालयत जावे लागेल साठी विशेष अधिवेशन बोलावे लागेल ही प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही असे मी सर्वांसमोर जरंगे पाटील…
लोहा -महाराष्ट्र ओळखला जातो ते आपल्या खास शैली मुळे व रांगड खान हि महाराष्ट्र चवीची खासियत कोल्हापुरी तांबडा रसा,उजनी ची बांसुदी बीड चे कांदोरी मटण वारंगायची खिचडी,आष्टमोड चा चिवडा अर्धापूर चे गुलाबजामून या खवय्या परंपरा आहेत याच परंपरेत एक नाव आहे शंकर आप्पा होनराव यांचे दही धपाटे (dahi dhapate) नागपूर सोलापूर महामार्गावर वसलेलं लोहा शहर या शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून हैदराबाद,मुंबई,कर्नाटक,नागपूर या ठिकाणी रस्ते जातात हा फार महत्वाचा चौक आहे आज हे धपाटे जागतिक पातळी वर पोहचले आहेत पूर्वी या हॉटेल चे नाव सुशिक्षित बेरोजगारां चे हॉटेल असे होते जवळपास तीस वर्षा पासून ते हा व्यवसाय करत…