Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
मुंबई – तेलंगणा चे आमदार टी राजसिंह यांना आज मुंबई हायकोर्टाने मुंबई मधील मीरा रोड वर शोभा यात्रा काढण्या साठी सशर्त परवानगी दिली आहे २२ जानेवारी ला आयोध्ये मध्ये प्रमप्रतिष्ठा होती त्या दिवशी मीरा रोड वरील नाया नगर मध्ये हिंसा झाली होती शिव जयंती निमित्त शोभा यात्रा काढायची असे टी राजसिंह यांनी ठरवले तर या प्रकरणात एआईएमआईएम चे वारीस पठाण यांनी पण मीरा रोड वर जाणार असे सांगितले या मुळे तणावाचे वातावरण तयार होईल म्हणून पोलिसांनी मुंबई हायकोर्टाने यांना शोभा यंत्रे साठी परवानगी नाकारली त्या मुळे हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहचले या वर निर्णय देताना कोर्टाने टी राजसिंह यांना प्रक्षोभ…
शिक्षकांना अतिरिक्त काम हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला आहे कारण यामुळे विद्यार्थ्यांची मोठे नुकसान होते निवडणुकीच्या कामामध्ये तसेच निवडणूक यादी बनवण्यामध्ये शिक्षकांना मोठ्या प्रमाणात काम दिले जाते यामुळे विद्यार्थ्यांची नुकसान मोठ्या प्रमाणात होते या गोष्टीची चर्चा वारंवार होते याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नी केलेल्या मागणीमुळे आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने स्पष्ट आदेश दिले आहेत की यापुढे काही काम सोडता शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात येत आहे अमित ठाकरे यांनी फेसबुक करत ही माहिती दिली उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. ३३५/२०१३ (S.P. R. J. Kanya Shala Trust Vs. ECI) या न्यायालयीन प्रकरणात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम २९ व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या…
नवी दिल्ली – सध्या देशामध्ये सर्वत्र दहावी व बारावीच्या परीक्षेत चालू आहेत व यामध्ये कॉपी सारखे प्रकार चालतात ही रोखण्यासाठी शासनाला अनेक प्रकारे काम करावे लागते भरारी पथक हेड गार्ड असे नेमून कॉपी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करतात पण आता केंद्रीय माध्यमिक बोर्ड अर्थात सीबीएससी ओपन बुक टेस्ट घेण्याच्या विचाराधीन आहे यामध्ये मुलांना सरळ पुस्तकांमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधून लिहावे लागतील परीक्षेच्या काळात अभ्यास करणे ते कधी कधी लक्षात न राहणे यामुळे पालक तसेच विद्यार्थी दोघेही चिंतेत असतात ही व्यवस्था आल्याने विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल का की उलट त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळणे बंद होईल असाही प्रश्न उपस्थित होतो सीबीएससीच्या काही…
अमेरिकेतील कोलोरॅडो मधील एका इसमाने ख्रीस्तोफर वॉर्डला वय 34 वर्ष याने वाळवंटा मधील एक दुर्मिळ जातीचा सरडा आपल्या घरी पाळण्यासाठी आणला पण गीला राक्षस जातीचे सरडे पाळणे हे अत्यंत घातक असते पण वॉर्डला हा सरडा पाळायचा होता म्हणून त्याने तो पाळला पण एके दिवशी सकाळी त्या सरड्याने त्याचा चावा घेतला सुरुवातीला त्याला काही कळाले नाही पण नंतर तीव्र वेदना होऊ लागल्या त्याने आपली मैत्रीण ला फोन केला व सर्व हकीकत सांगितली नंतर त्याच्या मैत्रिणीने त्याला दवाखान्यात नेले सुरुवातीला त्याला लाईफ सपोर्ट सिस्टिम वर ठेवावे लागले पण नंतर त्याचे ब्रेन डेड झाले त्याचा मृत्यू झाला त्याच्या मैत्रिणीने अधिकाऱ्यांना बोलून सदरील दोन्ही…
नांदेड : वैद्यकीय व समाजिक क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य केल्याची दखल घेत लोह्याचे भूमिपुत्र बालासाहेब अन्नदाते यांना मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १९ रोजी आयोजित कार्यक्रमात “नांदेड भूषण” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मातोश्री प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने १९ रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त नांदेड येथे आयोजित विशेष कार्यक्रमात “गौरव कर्तृत्वाचा” समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रतिष्ठानच्या वतीने “नांदेड भूषण” पुरस्कार देवून गौरविण्यात आले. मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान भाऊ नेव्हल पाटील व विनय सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते लोहा शहरातील भूमिपुत्र बालासाहेब अन्नदाते यांना अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा “नांदेड भूषण” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी छावाचे माजी जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे…
पॅरासिटॅमॉलच्या अति सेवनामुळे होऊ शकतात लिव्हर संबंधित आजार आपण आजारी पडल्यानंतर किंवा आपल्याला अंग दुखी असताना आपण सर्रास पॅरासिटॅमॉल खातो पण तुम्हाला माहिती आहे काय आपली पॅरासिटॅमॉल अति सेवनामुळे तुमचे यकृत (लिव्हर ) हे खराब होऊ शकते व मृत्यू सुद्धा येऊ शकतो अमेरिकन विद्यापीठ एडनबर्ग ने केलेल्या उंदरावरील चाचणीमध्ये हे निकष पुढे आले आहेत अधिक पॅरासिटॅमॉल सेवनामुळे लिव्हर मधील पेशींचे कार्य बिघडते शक्यतो पेशींच्या सेल मरण पावतात या पेशी अशा प्रकारे मेल्यामुळे आपल्याला कर्करोग सिरोसिस हॅपीटायसीस यासारखे आजार होऊ शकतात पॅरासिटामल हे मोठ्या प्रमाणात वेदनानाशकम्हणून वापरले जाते व ते स्वस्तही पडते जर ते कमी प्रमाणात घेतले तर त्याचा सारखं दुसरा…
दिनांक १९ फेब्रू.२०२४ न्यू प्रेरणा क्लासेस, लोहा जि. नांदेड येथ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विद्यार्थांच्या विचाराला व कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वकृत्त्व, गीत गायन – पोवाडे , प्रश्नमंजुषा व वेशभूषा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी क्लासचे सर्व शिक्षक ,शिक्षिका वृंद उपस्थित होते. विविध स्पर्धांमधील सहभागी विद्यार्थी पुढीलप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा (मराठी)- रुंजी शिरसाठ, अनुष्का शिंदे,माधवी बंडेवार, श्रेया काळे, शिवानी धुळगुंडे , हंसराज जामगे, चैतन्य पवार, अर्जुन कौठेकर, प्रिया स्वामी ,स्वामिनी मुसळे , सिद्धी केंद्रे ,सुप्रिया पवळे, समर्थ…
क्रांतिज्योती,ज्ञानसागर, प्रेरणा शक्तीपीठ साक्षीने भाऊचा डबा नाबाद १००० दिन पूर्ण डाॅ पुरुषोत्तम भाऊ यांचा सत्कार कंधार बहाद्दरपुरा -आज कुळवाडी भुषण,जाणता राजा,नारीशक्तीचा बहुमान करणारे जाणता राजा यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षी आलेल्या छ.शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्य विद्रोही विचारवंत,मन्याड खोर्यातील ढाण्या वाघ, शब्दनिर्मितीप्रभू,, अजानबाहू व्यक्तीमत्व डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिनी अन् कामगार दिनी सामाजिक बांधिलकीतून मानवत धर्म जपणारा कोरोना काळात कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाईक यांच्या सोयीसाठी सुरु झालेला भाऊचा डबा हा उपक्रम १००० दिवसाचा पल्ला यशस्वी गाठल्या बद्दल संयोजक-प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब-अध्यक्ष-श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार यांचा सत्कार लोहा नगरीचे…
शब्दबिंब श्री ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षी, छत्रपतींची ३९४ वी जयंती आहे स्वराजाचा बहाद्दर बहिर्जी नाईक, गुप्तचर विभागाचा आत्माच आहे! सखा तानाजी मालूसरे नरवीरांनी, मुलाचे लग्न बाजुस सारुन तोरणा, गडाची मोहिमच फत्ते केली आहे! अभियंता हिरोजी इंदुलकर हुशार, श्रीमान योगींचा स्वामीभक्त आहे! बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड, लढतांना एकटा भारी पडला आहे आग्रा येथुन सुटका करुन घेतांना, मदारी मेहत्तर सह्यास धावला आहे! संताजी अन् धनाजी धुरंधर मावळे, मुघली घोड्यांना स्वप्नी दिसले आहे! बादशहाच्या मंदमस्त हत्तीस लिलया, यसाजी कंक शिवबहाद्दर मावळ्याने लोळवून अतुल्य पराक्रम केला आहे! शिवा काशिद दिसे राजाथिराजासम, इतिहासात स्वामीनिष्ठा दिसते आहे। जिवाजी महाले यांच्या कर्तबगारीवर, होता जिवा म्हणून वाचला शिवा…
बारामती – लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ ये लागली सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले बारामतीत हमखास सुप्रिया सुळे निवडून येतात पण अजित पवार यांच्या फुटी नंतर मात्र राजकीय समीकरणे बदलू लागलीत आता तर चर्चा हि होत आहे कि विद्यमान खासदार सॊ सुप्रिया विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सॊ.सुनेत्रा पवार या रीगणात उतरणार आहेत अजित पवार यांच्या फुटी नंतर महाराष्ट्रा तील सर्वच मतदार संघातील चित्र बदलले आहे पक्ष व चिन्ह हे अजित पवार कडे गेलाय मुळे शरद पवार यांची चांगलीच पंचायत झाली आहे बारामती ची जागा हि भा ज पा ला होती आता अजित पवार हे महायुतीत असल्या मुळे हि जागा…