Recent News
Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव अनिल भाऊ नागपुरे यांना १५ वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव संभाजी शिराळे याना १५ वर्षाचा उदोयगचा अनुभव गजानन चव्हाण यांना २५ वर्षाचा राजकारणाचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आज पतधोरण जाहीर करणार आहेत आपल्याला वाटते या पतधोरणाचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की पतधोरण म्हणजे काय सगळ्या बँका या रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वाखाली काम करतात रिझर्व बँकेने ठरवून दिलेल्या पद्धतीमध्येच बँकांना काम करावे लागते तसेच व्याजदर कार्यप्रणाली याविषयी सुद्धा रिझर्व बँक बँकांना सूचना करते बँका या रिझर्व बँकेकडून कर्ज घेऊन आपल्या ग्राहकांना देते ते कसे एका उदाहरणावरून समजून घेऊ समजा रिझर्व बँकेने बँकांना चार टक्क्याने कर्ज दिले तर बँका आपला मुनाफा जोडून आठ टक्क्याने ग्राहकांना कर्ज देते या घेतलेल्या कर्जाला रिझर्व बँकेच्या भाषेमध्ये रेपो असे म्हणतात…
नवी दिल्ली -संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद मोदी यांनी यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच, आपल्या भाषणादरम्यान विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी मोदी 3.0 ची घोषणा करत आगामी पाच वर्षाचा रोडमॅप सांगितला. आमच्या सरकारची तिसरी टर्म आता दूर नाहीये आम्ही सत्तेत म्हणजेच ३.० आल्यावर विकासाचा वेग हा आतापेक्षा निश्चित जास्त असेल तिसऱ्या टर्म मध्ये मेडिकल कॉलेज आय आय टी ची संख्या वाढेल व ए आय टेक्नॉलॉजी वापरण्यावर आमच्या सरकारचा भर असेल येत्या पाच वर्षांमध्ये बुलेट ट्रेन भारतातील लोकांना मिळेल व पाच वर्षा सर्व घरांमध्ये पाईप द्वारे गॅसचा पुरवठा करण्यात…
मुदखेड तालुक्यातील छोटेसे गाव ईजळी मुदखेड शहरापासून जवळच असलेलं या गावांमधील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती परंपरागत शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी मुळे शेतकरी चांगलाच परेशान होता पर्यायी शेतीला जोडधंदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांच्या मनात आली व शेतकरी हळूहळू शेतीपूरक व्यवसाय (AGRI bSUINESS) कडे वळू लागले याच गावामध्ये रुस्तुम मुंगल पाटील हे आपल्या तीन मुलासहित राहतात मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रुस्तुम भाऊंनी शेतामध्ये घर बांधण्याचा निर्णय घेतला व आपले वडिलोपार्जित घर सोडून त्यांनी शेतामध्ये घर बांधलं व आता मुलांना पुढे काय करा लावायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला फक्त पाच एकर जमीन असल्यामुळे एवढं मोठं कुटुंब चालवायचं कसं असाही प्रश्न रुस्तुमरांवांपुढे आला पण…
संपूर्ण जगभरामध्ये करोणाचे संकट आले संपूर्ण जग बंद पडले होते पण या दोन वर्षाच्या दरम्यान लोकांमध्ये आरोग्य विषयक मोठी जागृती आली विशेष म्हणजे ऍलोपॅथीच्या नादाला न लागता लोक आयुर्वेद व व्यायाम योगासने वेगळ्या प्रकारचे काढे पीत होते याच दरम्यान व्यायामा बाबतीत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता आली योगासने करू लागली अशातच एका व्यवसायाकडे दुर्लक्ष झालेपण खऱ्या अर्थाने या व्यवसायाने टॉप गेएर गाठला मुळात आपण जर जपानचा विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल कि तेथे व पश्चिमयात देशां मध्ये सायकल वापरणायचे प्रमाण जास्त आहे तया मानाने आपण भारतीय सायकल वापरणे हे गरिबीचे लक्षण मानतो पण जपान व बाकी देश हे आपल्या…
भारताचे माजी गृहमंत्री व उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च बहुमान देण्याचा निर्णय झाला आहे स्वतः नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली व लालकृष्ण अडवाणी यांचे घरी जाऊन अभिनंदन केले व ते फोटो मीडियामध्ये शेअर केले लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची मध्ये झाला त्यांच्या आईचे नाव ज्ञानी अडवाणी तसेच वडिलांचे नाव के डी आडवाणी असे होते नंतर ते भारतात आले व पुढील शिक्षण त्यांनी भारतात केले आडवाणी हे लॉ ग्रॅज्युएट आहेत त्यांच्या पत्नीचे नाव कमला अडवाणी शिक्षणानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला व ते 1986 मध्ये ते बीजेपीचे अध्यक्ष झाले बीजेपी चे…
मराठा आरक्षण प्रश्न वर बोलताना राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना गुलाल उधळला मग उपोषण कशाला अशी प्रतिक्रिया दिली एका पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर शासनाने सर्व मागण्या मान्य केल्यात असे सांगितले याचा गुलाल देखील उधळला मग दहा फेब्रुवारीपासून उपोषण कशासाठी असाच सवाल ठाकरे यांनी केला मी जेव्हा जरांगे पाटील यांना भेटायला गेलो तेव्हा मी त्यांना सर्वांसमोर सांगितले होते की हा तांत्रिक विषय आहे कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही त्यासाठी सर्वोच्च उच्च न्यायालयत जावे लागेल साठी विशेष अधिवेशन बोलावे लागेल ही प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही असे मी सर्वांसमोर जरंगे पाटील…
लोहा -महाराष्ट्र ओळखला जातो ते आपल्या खास शैली मुळे व रांगड खान हि महाराष्ट्र चवीची खासियत कोल्हापुरी तांबडा रसा,उजनी ची बांसुदी बीड चे कांदोरी मटण वारंगायची खिचडी,आष्टमोड चा चिवडा अर्धापूर चे गुलाबजामून या खवय्या परंपरा आहेत याच परंपरेत एक नाव आहे शंकर आप्पा होनराव यांचे दही धपाटे (dahi dhapate) नागपूर सोलापूर महामार्गावर वसलेलं लोहा शहर या शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून हैदराबाद,मुंबई,कर्नाटक,नागपूर या ठिकाणी रस्ते जातात हा फार महत्वाचा चौक आहे आज हे धपाटे जागतिक पातळी वर पोहचले आहेत पूर्वी या हॉटेल चे नाव सुशिक्षित बेरोजगारां चे हॉटेल असे होते जवळपास तीस वर्षा पासून ते हा व्यवसाय करत…