Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
आज सकाळी सहा वाजून आठ मिनिटाला नांदेड व परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्यधाके जाणवली यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार हा भूकंपाची तीव्रता ही 4.2 रिश्टर स्केल इतकी होती तर भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे होता अजूनही नागरिक एकमेकांना फोन करून याबाबतीत विचारणा करत आहेत
शिवसेना फुटली उद्धव ठाकरे यांच्या पुत्र प्रेमामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शरद पवार यांच्या पुत्री प्रेमामुळे पण हे दोघेही विनाकारण भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहेत असा घनाघात अमित शहा यांनी एका कार्यक्रमांमध्ये केला पुढे अमित शहा म्हणाले जर एकनाथ शिंदे यांना योग्य न्याय मिळाला असता तर ते फुटून आमच्याकडे आलेच नसते शरद पवार यांनीआपल्या पुत्री प्रेम बाजूला ठेवले असते तर अजित पवार हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस मधून फुटले नसते पण उद्धव ठाकरे व शरद पवार हे विनाकारण भारतीय जनता पार्टीला दोष देत आहेत या वक्तव्याचे पडसाद आता पडणार व आरोप प्रत्यारोप सुरू होणार
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे स्वर्गीय विनायकराव मेटे हे एक मोठं नाव एका अपघातामध्ये विनायकराव मेटे यांचे निधन झाले विनायकराव मेटे हे विधान परिषदेचे सदस्य देखील होते मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एक महत्त्वाच्या बैठकीसाठी विनायकराव मेटे तातडीने मुंबईकडे जात असताना त्यांचा अपघात झाला विनायकराव मेटे यांचा पक्ष शिवसंग्राम सेना यांची युती भाजपा सोबत होती त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती ज्योतीताई मेटे ह्या पण समाजकारणामध्ये व राजकारणामध्ये सक्रिय झाल्या बीड लोकसभा मतदारसंघांमधून महायुतीतून भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली व महाविकास आघाडीने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही बीड ही जागा शरद पवार गटाला मिळाली आहे या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी ज्योतीताई मेटे…
लोकसभेची निवडणूक जवळ येत असताना राजकीय घडामोडींना सगळीकडेच वेग आला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटी मागचे कारण हे लोकसभा निवडणूक आहे आता हे बघावं लागणार की या दोघांच्या चर्चेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सामील होती का आज दुपारी या दोघा नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली व यामुळे मनसे महायुतीत येणार असं बोललं जाऊ लागला आहे राज साहेब ठाकरे यांना मानणारा खूप मोठा वर्ग हा मुंबई पुणे नाशिक येथे आहे तसेच महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या ही मोठी आहे त्याचाच फायदा महायुतीला…
नांदेड लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे पण याच मतदारसंघातून सेवा जनशक्ती पार्टीचे प्राध्यापक मनोहर धोंडे हे निवडणूक लढविणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं मनोहर धोंडे हे मागील अनेक वर्षापासून शिवा संघटना तसेच अनेक सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवतात सुरुवातीला विद्यार्थी सेनेमध्ये त्यांनी काम केले व ठाकरे कुटुंबीयांची त्यांची जवळी होती स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वारंवार त्यांच्याशी चर्चा करत होते तसेच त्यांनी राज साहेब ठाकरे यांच्यासोबत सुद्धा बरीच वर्ष काम केले आता ते नांदेड लोकसभेमध्ये आपली उमेदवारी दाखल करणार आहेत प्रामुख्याने लातूर येथे त्यांनी एक मोर्चा काढला त्यामध्ये…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर अजित पवार गट व शरद पवार गटवेगवेगळे झाले व त्यानंतर ही लढाई ही न्यायालयात गेली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या व सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार निवडणूक लढवतील असे चित्र सध्या दिसत आहे पण अजित पवार यांना पवार कुटुंबीयांकडूनच विरोध होताना दिसत आहे काल एका कार्यक्रमात बोलतानाअजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली श्रीनिवास पवार म्हणाले की शेतकऱ्याला कसायला शेत दिले म्हणजे आपण शेताचे मालक होत नाही माननीय शरद पवार साहेब यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत ते विसरता कामा नये तसेच सुप्रियाताई सुळे या खासदार आहेत…
लोकसभेच्या निवडणुका जसे जसे जवळ येत आहेत तसं तसं सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे मागील काही दिवसापासून चर्चेचा विषय असणारे महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा फार्मूला आज जाहीर झाला यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक 22 जागा मिळण्याची शक्यता तर काँग्रेसला 16 जागा मिळण्याची शक्यता तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा मिळण्याची शक्यता उद्धव ठाकरे गट 1) रत्नागिरी 2)रायगड 3)ठाणे4)कल्याण 5)पालघर 6)शिर्डी 7)जळगाव 8)नाशिक 9)मावळ 10)धाराशिव 11)परभणी 12)संभाजीनगर 13)बुलढाणा 14)हिंगोली 15)यवतमाळ 16)हातकलंगले 17)सांगली 18)दक्षिण मुंबई 19)दक्षिण मध्य मुंबई 20)मुंबई उत्तर पश्चिम 21)मुंबई उत्तर 22) ईशान्य मुंबई काँग्रेसच्या जागा 1)नागपूर 2)भंडारा गोंदिया 3)चंद्रपूर 4)गडचिरोली 5)रामटेक 6)अमरावती 7)अकोला 8)लातूर 9)नांदेड 10)जालना 11)धुळे 12)नंदुरबार…
लोकसभा निवडणुकी तारखांची ची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा शायराना अंदाज सर्वाना आवडला या पत्रकार परिषदेत माहोल बनवायचं काम त्यांच्या शेर वो शायरी ने केले त्यानी पेश केलेले शेर खालील प्रमाणे होते वफा खुद से नहीं होती खता ईवीएम की कहते हो दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों रहिमान धागा प्रेम का मत तोडो चिटकाय टूटेसे से फिर ना मिले गांठ परी जाय आधुरी हासरोतो का इलिजाम हार बार हम पर लगाना ठीक नही वाफ खुदसे हि नाही होती खता इ व्ही एम कि खाते…
नांदेड लोकसभा मतदारसंघां मधून आत्तापर्यंत निवडून आले सर्व खासदार त्यांचे नाव व पक्ष याविषयी चर्चा करूया लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघां मध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये 1)नांदेड उत्तर 2)भोकर नांदेड दक्षिण 3)मुखेड 4)देगलूर व 5)भोकर या विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो तसेच आपण नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर यामधील दोन तालुके हे हिंगोली लोकसभा मतदारसंघां मध्ये जातात यामध्ये किनवट हादगावव एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये होतो तो आहे लोहा विधानसभा मतदारसंघ अशा प्रकारची रचना नांदेड लोकसभा मतदारसंघाची आहे 1952 च्या पहिल्या निवडणुकीमध्ये या निवडणुकी मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघ हा हैदराबाद स्टेट मध्ये होता…
आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत व त्या सूचनांचं पालन हे प्रत्येक राजकीय पक्षांना करायचे आहे तसेच काही बाबतीत मतदारांना सुद्धा तक्रार करा असे आव्हान करण्यात आले आहे एखाद्या प्रसारमाध्यमाने जर अमुक पक्षाची हवा आहे असं लिहिलं असेल तर ही बातमी नाही तर जाहिरात मानली जाईल पैसे वाटप करत असतील तर त्वरित तक्रार करा जीपीएस द्वारे लगेच अधिकारी तिथे येतील स्टार कॅम्पेनरला नोटीस जाणार दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखण्याची निर्देश आक्षेप्रह्य वक्तव्य टाळावे मतदानाचा टक्का वाढवा प्रचारात लहान मुलांचा वापर नको साडेबावीस कोटी युवा मतदार गैर प्रकार होत असल्यास मतदाराला तक्रार करता…