Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव अनिल भाऊ नागपुरे यांना १५ वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव संभाजी शिराळे याना १५ वर्षाचा उदोयगचा अनुभव गजानन चव्हाण यांना २५ वर्षाचा राजकारणाचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असणार याविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे मुंबई येथील आझाद मैदानावर शपथविधीचा मुहूर्त देखील ठरला आहे 5 डिसेंबर 2024 रोजी याच ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम संपन्न होईल पण अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जनतेसमोर आलेला नाही या मागची कारण काय आहेत 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले या गोष्टीला आता दहा दिवसाचा कालावधी लोटला आहे तरीपण स्पष्ट बहुमतात असलेली महायुतीने सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा यासाठी दिल्लीत आणि मुंबईमध्ये बैठकांचे सत्र चालू आहे. सुरुवातीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशा चर्चा होऊ लागल्या पण नवी…

Read More

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवड्याचा वेळ झालेला आहे तरी पण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मुख्यमंत्रीपदासाठी काही नावांची चर्चाही जोरात चालू आहे पण प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट नाही एक आठवड्यापेक्षाही जास्त कालावधी लोटून देखील महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याविषयी महायुतीमध्ये काही निश्चित ठरताना दिसत नाही कधी एकनाथराव शिंदे यांचे नाव समोर येतं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस (DEVENDRA FADVANIS)हेच विराजमान होतील अशाही बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात महायुतीला या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असे यश मिळाले आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील नेमकं मुख्यमंत्री पदाचा निर्णय का होत नाही हा प्रश्न अनेकांना पडला आहे आपण…

Read More

महाराष्ट्र मधील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला(MAHAYUTI)मोठे यश मिळाले याला सुनामी म्हणावं की महायुतीचे(MAHAYUTI) महावादळ म्हणावं असा प्रश्न मनामध्ये पडतो आणि याला कारण आहे महायुतीने जिंकलेल्या जागा महाराष्ट्रामध्ये महायुतीला(MAHAYUTI)तब्बल 235 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला 50 एवढ्या जागी समाधान मानावे लागले महायुतीला(MAHAYUTI)आलेला यशाचे मागची काय कारण आहेतमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(MUKHYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA) राज्यातील महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(MUKHYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA) सुरू केली व या योजनेमधून राज्यातील महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये प्रति महिना टाकण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा…

Read More

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) आज मतदान आहे रविवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि निवडणूक आयोग आपल्या तयारीला लागले या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये कोणत्या फॅक्टरचा जास्त प्रभाव या निवडणूकत दिसेल यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण,सोयाबीन(SOYABEAN) आणि जरांगे फॅक्टर या तिन्ही गोष्टींचा निवडणुकीवर काय परिणाम होईल ? मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांचे आंदोलन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले होते त्यावेळी पोलिसांकडून अमानुष लाठी हल्ला केला गेला या हल्ल्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी सबंध महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले त्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व मनोज जरांगे पाटील(MANOJ…

Read More

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप झाले पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला मात्र सर्वच राजकीय पक्षांनी बगल दिल्याचे पाहायला मिळाले आहे सोयाबीनचे(SOYABEAN)पडलेले भाव हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे पण त्यालाही सत्ताधारी पक्षाने बगल दिल्याचे दिसून आले लोकसभा निवडणूक 2024 मध्ये केंद्रातील एनडीए सरकारला महाराष्ट्रातील कांदा उत्पादक असलेल्या लोकसभा मतदार संघामध्ये कांद्याच्या पडलेल्या भावामुळे मोठा फटका हा महायुतीला बसला होता त्याबरोबरच उत्तरेकडील राज्यांमध्ये जे कृषी कायदे आणण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडून झाला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी उभं केलेले आंदोलन जागोजागी झालेला लाठी हल्ला आणि आंदोलकांवर कार चढविण्यात आली यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भाजपा सरकारच्या विरोधात मतदान…

Read More

यवतमाळ जिल्ह्यातील वणी व लातूर जिल्ह्यातील औसा येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे सभेसाठी हेलिकॉप्टरने वनी येथे पोहोचले तेथे पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगची तपासणी केली त्यामुळे येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) चांगलेच नाराज झाले आहेत https://x.com/ShivSenaUBT_/status/1855921527528845539?t=WmMRJn_JKq6ZCtwZC0L8FA&s=19 यवतमाळ मधील वनी येथे येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) हेलिकॉप्टरने पोहोचल्यानंतर तेथील उपस्थित निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगेची तपासणी घ्यायची आहे असे सांगितले त्यानंतर येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा व भाजपाच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्यात…

Read More

महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसं राज्यामध्ये सर्वत्र प्रचार सभा सुरू झाले आहेत या प्रचार सभांमध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत यामध्ये विशेषता अजितदादा पवार (AJIT DADA PAWAR)यांच्या काही वक्तव्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही ठीक नाही असे संकेत सध्या मिळत आहेत बारामती मधून शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्याविरुद्ध उमेदवारी देऊन अजित दादांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे पण मागील काही दिवसापासून अजित दादा पवार आणि शरद पवार परत एकदा निवडणूक झाल्यानंतर एकत्रित येता की काय?असे संकेत सध्या मिळत आहेत याला काही कारणं देखील आहेत अजित दादा पवार यांनी महायुतीच्या विचारांच्या…

Read More

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक(Maharashtra Assembly Elections)मध्ये दोन्हीही आघाड्यांनी जर सत्तेत आल्यावर आपण कोणती कोणती काम करू याविषयी आश्वासनांचा पाऊस पडत आहे या आश्वासनांना मतदार किती प्रतिसाद देतो हे निकालांती स्पष्ट होईल पण सध्या मात्र मोठ-मोठी स्वप्ने दाखविण्यात नेतेमंडळी व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी(MAHAVIKAS AGADI)व महायुती(MAHAYUTI) यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे दोन्हीही आघाड्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली जात आहे आपण पाहूया की कोणत्या आघाडीने कोणत्या घोषणा केल्या आहेत महायुती(MAHAYUTI) महायुती(MAHAYUTI)मध्ये प्रामुख्याने शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे आपल्या कार्यकाळामध्ये महायुतीने (MAHAYUTI)केलेली कामे याविषयी जनजागृती करण्याची मोहीम ही…

Read More

गजानन चव्हाण सहसंपादक –महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS)उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करायला सुरुवात केली आणि राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ होऊ लागली राजकीय नेत्यांनी पक्ष बदलण्याचा सपाटा लावला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख येत आहे तसं तसं राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे राज्यातील प्रमुख दोन आघाड्यांमध्ये तिकीट वाटपावरून काही जागांसाठी अद्यापही रस्सीखेच चालू आहे अशातच राजकीय नेते मंडळींना सुद्धा पक्ष बदल करण्यासाठी हालचाली चालू झाले आहेत एखाद्या आघाडीमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाऊन आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी अनेक राजकीय पुढारी सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून…

Read More

नवी दिल्ली -महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION)निवडणुकांच्या तारखा आज जाहीर झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले नवी दिल्ली मधील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या याप्रसंगी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) व झारखंड या दोन राज्याच्या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केले यापासून ही बोलताना राजीव कुमार यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे सांगितले महाराष्ट्रामध्ये हेही वाचा-http://नारायण गडा वरील दसरा मेळावा महाराष्ट्राची राजकीय समीकरण बदलणार का? https://sankalptoday.com/will-the-dasara-mela-at-narayan-fort-change-the-political-equation-in-maharashtra/ विधानसभेसाठी अर्ज दाखल…

Read More