काँग्रेसला अजून एक धक्का गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी
उत्तर प्रदेश मधील अमेठी तसेच केरळमधील वायनाड या दोन ठिकाणाहून
त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली व यामध्ये त्यांचा परंपरागत मतदारसंघ
अमेठी मधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला पण केरळ
मधील वायनाड मधून मात्र राहुल गांधी लोकसभेमध्ये विजयी झाले
वायनाड मध्येमध्ये विजयी झाल्यापासून राहुल गांधी यांचे अमेठी वरचे लक्ष
पूर्ण कमी झाले व राहुल गांधी यापुढे वायनाड मधून लोकसभा लढविणार असं
बोललं जाऊ लागले कारण ते विद्यमान खासदार आहेत पण केरळमध्ये डाव्या
पक्षांचे राज्य आहे जागावाटप काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये होण्याआधीच लेफ्ट
पार्टीने वायनाड मधून स्वतःचा उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे हा राहुल
गांधी यांना खूप मोठा धक्का मानला जात आहे तेथील मतदारांची टक्केवारी
पाहता राहुल गांधी वायनाड मधून सहज विजय झाले असते पण लेफ्ट पार्टीने
उमेदवार दिल्यामुळे राहुल गांधीला नवा मतदार संघ शोधावा लागेल